शशिकांत शिंदेंच्या ‘त्या’ संशयानंतर महेश शिंदेचे 500 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचे आव्हान; नेमकं प्रकरण काय?

Satara News 20241031 161600 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील पाटखळ येथे मंगळवारी (दि. २९) दोन एकर ऊस जळून एका शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले. या प्रकारानंतर राजकीय वातावरण तापले असून, आमदार शशिकांत शिंदे यांनी हे विरोधकांचे कृत्य असू शकते, असा संशय व्यक्त केल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्यावर आपण ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आव्हान दिले आहे. … Read more

कोरेगावात 2 शशिकांत शिंदे अन् 4 महेश शिंदे; एकाच नावाच्या उमेदवारांची लाट, कुणाची लागणार वाट?

Koregaon News 1 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत काल संपली आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघात मात्र अजब प्रकार पाहण्यास मिळाला आहे. या ठिकाणी एकाच नावाचे दोन-दोन, चार-चार उमेदवार मैदानात उतरले आहे. काल शेवटच्या दिवशी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोरेगावात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे २०२४ मध्येही आमदार शशिकांत शिंदे यांचे … Read more

हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे : शशिकांत शिंदे

Koregaon News 20241021 182311 0000

सातारा प्रतिनिधी । “केंद्रातले राजकारण गल्लीत आणले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघातील लोक तणावाखाली आहेत. ही कुठली लोकशाही? अशा या हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे, असे म्हणत शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला. कोरेगाव तालुक्यातील जांब बुद्रुक येथे सरपंच रूपाली निकम, किरण … Read more

साताऱ्यात शरद पवारांचे ‘हे’ महत्वाचे शिलेदार फुंकणार ‘तुतारी’!

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे. तर हातातून गेलेला बालेकिल्ला सातारा हा परत घेण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी … Read more

कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार; आमदार शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा

Shahikant Shinde News 20240802 180625 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक पक्षांच्या नेत्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेत कोरेगाव मतदारसंघातून मी लढणार असल्याची घोषणा केली. ‘काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच … Read more

Facebook सह Instagram वर खा. उदयनराजेंसह शिंदेंना ‘इतके’ फॉलोअर्स

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । सध्या भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या आभार दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सातारा जिल्ह्यातच नाही तर राज्य, देशभरात उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या व त्यांच्या हटके स्टाईलचे अनेक फॅन्स आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा एखादा नवीन व्हिडीओ आला की तो सोशल मीडियात लगेच व्हायरल होतोच. शिवाय त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टावरचा फॉलोअर्स … Read more

तुतारी वाजली नाही, आता न निवडून येता तुतारी कशी वाजते ते दाखवून देणार : शशिकांत शिंदे

Patan News 20240616 081211 0000

पाटण प्रतिनिधी | ‘तुम्ही कडवी झुंज दिली, साधा कार्यकर्ता काय इतिहास घडवू शकतो ते पाटण तालुक्याने दाखवून दिले आहे. पराभव झाल्याने शशिकांत शिंदे संपेल असे अनेकांना वाटले होते. मात्र मी पुन्हा जोमाने कामाला लागलो आहे. आता मिळवायचे नाही तर परतफेड करायची आहे. पाटणमधील जे काही प्रश्न आहेत त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे. मी पराभवाला … Read more

शशिकांत शिंदेंच्या मतात होऊ लागली घट; उदयनराजेंची कॉलर लागली उडू…

Satara News 16

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या(Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात काटे कि टक्कर पहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. आता ते आघाडीवर येऊ लागले आहेत. शशिकांत शिंदे यांना आतापर्यंत 2 लाख 68 हजार … Read more

लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार?; साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Satara News 3

सातारा अप्रतिनिधी । देशभरातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. दि. 4 जून रोजी निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यातच अनेक राजकीय नेते विजयाचे दावे करताना दिसत आहेत. असाच दावा शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. “देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी जनतेने निवडणूक हाती … Read more

सातारा लोकसभेसाठी ‘इतक्या’ फेऱ्यातून होणार मतमोजणी; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

Satara News 20240531 213711 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होत असून एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी सहा ते सातपर्यंत निकाल घोषित होईल यासाठीही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे, तसेच … Read more