शरद पवारांनी घेतल्या मुलाखती; साताऱ्यासह 3 जिल्ह्यातील 134 इच्छुकांनी दिली मुलाखत
सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पश्चिम महाराष्ट्रातील चार ते पाच जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या. सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या चार जिल्ह्यांसह पिंपरी चिंचवड शहर अशा ४० मतदारसंघातील सुमारे १३४ इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. आजी-माजी आमदार, जुने-नवे चेहरे, वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसह सेना-भाजपशी संबंधीत काही नेत्यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश होता. विधानसभा … Read more