जिल्हा नियोजनच्या खर्चातून नवीन मोटर बसवून घ्या; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना

Karad News 20240719 114810 0000

कराड प्रतिनिधी | जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून कराड शहराचा पाणीपुरवठा सुरु झाला पण रात्री अचानक या ठिकाणची मोटर बंद पडली. मोटरीचे वायडिंगचे मोठे काम असून ती दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना काल दिली. त्यानुसार काल सकाळीच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जुन्या जॅकवेल … Read more

कराड पालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा खंदारेचं!

Karad Shankar Khandare News jpg

कराड प्रतिनिधी । कराड पालिकेला मुख्याधिकारी काही टिकेना अशी गेल्या काही महिन्यापासून परिस्थिती पहायला मिळत आहे. एखादा अधिकारी आला कि तो वर्ष, दोन वर्षात पुन्हा बदली होऊन जातो किव्हा त्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. सध्या कराडचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर शहरातील अनेक प्रश्न, समस्यांचा भर … Read more

कराडचे मुख्याधिकारी खंदारेंची बदली; ‘हे’ अधिकारी पाहणार आता कामकाज

Shanakar khandare News 20230811 101909 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड नगरपालिकेत मुख्याधिकारी टिकेनात अशी सद्या अवस्था झाली आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची अकोला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे कराड त्यांना नुकतेच मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी रात्री देण्यात आले. त्यामुळे खंदारे यांच्या जागी आता फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी … Read more

पाणीपट्टी आकारणीबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांचे कराड पालिकेस महत्वाचा आदेश; म्हणाले की…

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दररोज सकाळी व सायंकाळी पाणी पुरवठा १५ मिनिटे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाणीपुरवठा कमी वेळ होत आहे. तसेच पालिकेडून पाणीपट्टी आकारणी मध्ये दरवाढ केली असल्याने याबाबत नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या दरवाढीच्या निर्णयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरती स्थगिती … Read more

कराड शहरातील नागरिकांनो पाणी जपून वापरा !

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून उद्या शनिवारी जल शुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या निवळण टाकीची स्वच्छता केली … Read more