गजापुरातील दगडफेक, जाळपोळीच्या घटनेप्रकरणी देसाईंनी दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की,

Karad News 20240719 132132 0000

कराड प्रतिनिधी | विशाळगडाच्या परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलीकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती, तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या स्वागतासाठी सातारानगरी उत्सुक

Satara News 67

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे दि. 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली व सूचना केल्या. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज असून हा सोहळा अत्यंत दिमाखदार … Read more

सातारा जिल्ह्यातील धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेश बंदीबाबत पालकमंत्री देसाईंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240709 195441 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज … Read more

पुण्यातील आंदोलनानंतर आता रवींद्र धंगेकरांना मंत्री देसाई पाठवणार नोटीस

Satara News 20240530 111643 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतेच आंदोलन केले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाकडून केल्या जात असलेल्या हप्ते वसुलीचा पाढाच अंधारे व धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या समोर वाचून दाखवला. आंदोलनावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र … Read more

“माझा लुक चांगला असल्याने निदान डोळा तरी मारा”; साताऱ्यात बैठकीत उदयनराजेंची मिश्किल टिप्पणी

Satara News 20240403 095702 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीसह घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले हे बैठकीच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वेशात आले होते; पण बैठकीस येण्यास पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्याने खासदार थोडावेळ थांबून बाहेर पडले. ”माझा लुक चांगला असल्याने निदान डोळा तरी मारा; पण मी डोळा मारला तर त्याचा वेगळा … Read more

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी “कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या … Read more