शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेचा दारु वाहतुकीवर छापा; 63 हजार 865 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या वतीने आज मोळाचा ओढा ते बुधवार नाका जाणाऱ्या मार्गावर अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाच्या वतीने अटक करत सुमारे 63 हजार 865 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारु व्यवसायांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक समीर … Read more

दुकानदारांनो सावधान! रात्री अकरानंतर दुकाने सुरु ठेवल्यास होणार कारवाई

Satara News 22

सातारा प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जात आहे. सातारा शहरातील हातगाडीधारकांनी देखील आपली दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत. अकरानंतर जर कोणत्याही कारणाने दुकान उघडे राहिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. … Read more

शाहुपूरी पोलीस ठाण्याची बेकायदेशीर फटाका विक्रेत्यांवर कारवाई

Satara News 20241005 075516 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर असलेल्या फटाका विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी सातारा शहरामध्ये अवैध फटाका विक्री, दारुगोळा विक्रीवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. … Read more

शाहुपूरी ‘गुन्हे प्रकटीकरण शाखे’ची धडाकेबाज कारवाई; 3 जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन 2 लाखांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 12

सातारा प्रतिनिधी । शाहुपूरी पोलीस ठाण्यामध्ये तीन ठिकाणी जबरी चोरीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या चोरीचा तपास करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. या पथकाने तपास करीत गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अर्थव अरुण माने (वय 19, रा. पाटखळमाथा ता.जि. सातारा), शारुख नौशाद खान (वय 30, रा.205 सोमवार पेठ सातारा), … Read more

साताऱ्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी, डीजे मालकांवर 63 खटले दाखल

Satara News 20240920 220243 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाणेकडून गणेशोत्सवात गणेश आगमन सोहळा ते गणेश विसर्जन सोहळयाच्या दरम्यान गणेश मंडळे, त्याचे अध्यक्ष व डॉल्बी मालक यांचेकडून ध्वनी प्रदुषण कायदयाचा भंग केल्यामुळे एकूण 63 खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. सातारा शहरामध्ये गणेशोत्सव 2024 च्या अनुशंगाने गणेश आगमन ते विसर्जन दरम्यान शाहुपूरी पोलीस ठाणे हदिदत निघालेल्या गणेश मंडळाच्या मिरवणुका … Read more

शाहुपुरी पोलिसांनी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News 20240912 162615 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही टोळी मराठवाड्यातील असून त्यात चार महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल, रोकड आणि चारचाकी वाहन, असा साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्यातील गुन्हे … Read more

शाहुपूरी पोलीसांची डॉल्बी मालकावर धडक कारवाई

Satara Crime News 20240903 153813 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनावेळी वाजविण्यात आलेल्या डॉल्बी मालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉल्बी सिस्टीम आणि वाहन जप्त केले आहे. शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमण सोहळयामध्ये मोठयाने डॉल्बी लावुन ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 चे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी … Read more

शाहूपुरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात चुलता-पुतण्याला ठोकल्या बेड्या, एका गुन्ह्यात चुलता 9 वर्षांपासून होता वॉन्टेड

Satara Crime News 20240819 211026 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १,७०,००० रूपये किंमतीचे अडीच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. अबुहसन तेजीबा ईराणी (वय ४३, रा. वॉर्ड क्रमांक ०१ निरा रेल्वे स्टेशनजवळ निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि रजा मास्तर ईराणी (वय ५५, … Read more

घरफोडीत चोरीला गेलेल्या 15 तोळ्याच्या दागिन्यांसह 8 लाख 80 हजाराचा मुद्देमाल मूळ मालकास परत

Satara News 64

सातारा प्रतिनिधी । शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी झालेल्या घरफोडीत १५ तोळ्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी २४ तासात छडा लावून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मूळ मालकास मुद्देमाल परत करण्यात आला. शाहुपूरी पोलीस ठाणेत तक्रारदार राजकुमार … Read more

‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत ‘त्या’ चौघांनी केली तरुणास मारहाण, पुढं घडलं असं काही…

satara News 70

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात किरकोळ वादावाडीतून मारहाणीपर्यंत गेल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. अशीही एक घटना मंगळवार पेठेतील ढोणे काॅलनी परिसरात घडली. यावेळी ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस?, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज … Read more

विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240530 151431 0000

सातारा प्रतिनिधी | समाजात अजूनही महिलांना मारहाण, जाचहाट करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. असाच एक प्रकार साताऱ्यात घडला आहे. नावावर खोली करण्यासाठी आई-वडिलांकडून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहिता अक्षदा सुनील जाधव (वय २८, रा. ठाणे सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

साताऱ्यात घडला चोरीचा अजब प्रकार; पगार कमी देतो म्हणून मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News

सातारा प्रतिनिधी । एखादी चोरीची घटना घडली कि त्या चोरी करणाऱ्यास पोलिस पकडतात. त्याला पकडल्यानंतर त्यामागचे कारण विचारल्यास कुणी गरिबीचे कारण सांगतो तर कुणी पैसे मिळवण्यासाठी आपण चोरी केल्याचे कारण पुढे करतो. मात्र, साताऱ्यात शहरातील एका कापड व्यावसायिकाच्या घरात त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या कामगाराने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. सदर कामगार चोरास कारण विचारले असता … Read more