जिल्हा परिषदेच्या सीइओंंनी 2670 शाळांच्या मुख्याध्यापकांशी साधला संवाद; ‘या’ केल्या महत्वाच्या सूचना

Satara News 76

सातारा प्रतिनिधी । जिल्हा परिषद शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील एकूण २ हजार ६७० शाळांच्या मुख्याध्यापकांशी नुकताच ऑनलाइन संवाद साधला. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून गुणवत्ता विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा महत्वाच्या सूचना नागराजन यांनी यावेळी … Read more

जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक अन् चौथीच्या शाळेची वेळ बदलली; ‘या’ वेळेत भरणार शाळा

satara News 69

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना उद्यापासून सुरुवात होत आहे. काही शाळांच्या वेळा सकाळच्या असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत तसेच सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व … Read more

आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याबाबत मागणी

Satara News 20240113 184722 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यामुळे संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे अशा सर्व शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा शासनाचा जीआर … Read more