पाटणला ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे; प्रशासनाचा अनागोंदी कारभार

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बीएलओच्या माध्यमातून गावोगावी घरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांकडून टपाली मतदानासाठी १२ डी भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरून देणाऱ्या ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करता येणार आहे. मात्र, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात अनेक ज्येष्ठ, दिव्यांग मतदार राहिले बाजूला आणि त्या ठिकाणी … Read more