जिल्ह्यात 2 हजार 418 वृध्द व दिव्यांग मतदारांच्या मतदानाची मोहिमा सुरु; प्रशासनाकडून गृह भेटीतून योग्य नियोजन

Satara News 52

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग असे जे मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती राहू शकत नाहीत त्यांना गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठी मतदारांचा नमुना 12 ड मध्ये मागणी अर्ज घेण्यात आला होता. … Read more

वाईमध्ये वृद्धांसह दिव्यांग 139 मतदारांनी गृह भेटीद्वारे बजावला मतदानाचा हक्क

Wai News 4

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग असे जे मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती राहू शकत नाहीत त्यांना गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठी मतदारांचा नमुना 12 ड मध्ये मागणी अर्ज घेण्यात आला होता. … Read more

दिव्यांग, ज्येष्ठांचे कोरेगावात उद्यापासून गृहभेटीद्वारे घेणार मतदान

Koregaon News 20241107 083431 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शुक्रवारपासून रविवार अखेर (दि. १०) रोजी पर्यंत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांचे मतदान गृहभेट देऊन घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश व सूचनेनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांना आपले मतदान सुलभतेने करता यावे, यासाठी शुक्रवारपासून रविवारअखेर संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यासाठी एकूण … Read more

जिल्ह्यात 34 हजार आजोबा अन् आजी करणार घरातून मतदान; 12 डी फॉर्म भरण्याची प्रक्रिया साताऱ्यात सुरू

Satara News 2 2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची तयारी सुरू आहे.आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक सुरू असताना ज्येष्ठ मतदारांना घरातूनच मतदान (होम वोटिंग) करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. यासाठी १२ डी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे ३४ हजार ८०० ज्येष्ठ नागरिक घरातून मतदान करू शकणार … Read more

‘कृष्णा’मध्ये ‘आयुष्मान’ नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती; ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Karad News 20240927 175414 0000

कराड प्रतिनिधी । आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य या महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी येथील कृष्णा हॉस्पिटलने केली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये ७० वर्षांवरील ज्येष्ठांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मिळणार ज्येष्ठांचा आधार, 3 हजार रुपये होणार थेट खात्यावर जमा

Satara News 44

सातारा प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु करण्यात आलेली आहे. या योजनेत जिल्हयातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे/उपकरणे खरेदी करणे करीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. … Read more