हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत कराडला निघाली प्रभात फेरी

Karad News 28

कराड प्रतिनिधी । संपूर्ण देशभर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. हर घर तिरंगा या भारत सरकारच्या विशेष उपक्रमातंर्गत 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी व शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविणेत येत आहे. या अपक्रमांतर्गत 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने कराड महसूल विभाग व सर्व शासकीय कार्यालये शिक्षण विभाग, कराड शहरातील सर्व शाळामधील विद्यार्थ्यांच्या वतीने तिरंगा … Read more

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण मोहीम जिल्ह्यात जोमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्वच विभाग कामाला

Education Campaign News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरु राबविली जात आहे. दि. ५ जुलै रोजी पासून सुरु केलेली ही मोहीम दि. २० जुलैपर्यंत चालविली जाणार आहे. या मोहिमेची कडक स्वरूपात अंलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली असून त्यांच्या आदेशानंतर … Read more

शाळा-महाविद्यालयात ‘महाराष्ट्र गीत’ लावा, मनसेची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

Satara News 20240620 150719 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील विद्यालय, महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावण्यात यावे यासाठी सातारा मनसे कडून जिल्हा प्रशासनाला मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी निवेदन दिले आहे. राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, त्या नंतर राज्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालयात तसेच … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; शाळांना यंदा ‘इतके’ दिवस असणार सुट्टी

Satara News 77

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सुट्ट्याबाबत एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी तब्बल शंभरहून अधिक दिवस सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना १२८ दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, विविध सण उत्सव यासह रविवारचा समावेश आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने नुकतेच एक परिपत्रक जारी … Read more

पोलिसांच्या अनोख्या अभियानातील बुकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Satara News 33

कराड प्रतिनिधी | सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हे घडण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता करण्याकरीता जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दि. १ जुलै २०२४ … Read more

कराडात 2800 विद्यार्थ्यांसह अवतरले भगतसिंग, राजगुरू अन् सुखदेव…

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । आपण सर्वजण 15 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत. या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सध्या शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी केली जात आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत कराड येथील शाळा क्रमांक तीनच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सुमारे … Read more