‘फाशीच्या वडा’खाली शिकवला विद्यार्थ्यांना हुतात्म्यांचा धडा; साताऱ्यातील ‘या’ शाळेचा अनोखा उपक्रम

Studant News 20230909 152306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक इतिहासिक ठिकाण असलेल्या ‘फाशीचा वड’ या क्रांतिकारी ठिकाणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिशांनी १७ पैकी पाच क्रांतिकारकांना फाशी दिली, सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले, तर सहा जणांना गोळ्या घातल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना या प्रेरणास्थळी घेऊन जाऊन ‘ते अमर हुतात्मे झाले’ या कवितेचे … Read more

Satara News : उद्या ५ तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Satara News

Satar News । जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 … Read more

दोघा भावंडांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ‘त्याची’ बालसुधारगृहात रवानगी

Satara Childrens Reformatory

सातारा प्रतिनिधी । शिरवळ, ता. खंडाळा येथील 2 अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांवर 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्याने सत्तूरने प्राणघातक हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्यास शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास काल सातारा येथील बालन्यायालयात हजर केले असता बाल सुधारगृहात ठेवण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर संबंधित हल्लेखोर विद्यार्थ्याची सातारा बालसुधारगृहात … Read more

भांडणातून शिक्षकांकडे तक्रार करणाऱ्या दोघा भावंडांना एकटं गाठून ‘त्यानं’ केला जीवघेणा हल्ला; पुढं घडलं असं काही…

School at Shirwal

सातारा प्रतिनिधी । शाळेत भांडणे झाल्यानंतर विद्यार्थी त्याची तक्रार शिक्षकांकडे करतात. मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. मात्र, आपली तक्रार केल्याचा राग मनात धरून कधीकाळी तो बाहेरही काढला जातो. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एक शाळेत घडली आहे. शाळेत शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणातून एका शालेय विद्यार्थ्याने शाळेमधील 2 विद्यार्थ्यांवर लोखंडी घातक शस्त्राने जीवघेणा … Read more