एसटीकडून 1 रुपयात 10 लाख रुपयांचे विमा कवच!; जखमींनाही तातडीने मदत
सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र शाळेतील शैक्षणिक सहली आणि लगीनघाई सुरू आहे. डिसेंबर महिना संपत आला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वातावरण आल्हाददायी असते. साहजिकच शाळांच्या सहली काढल्या जातात. पण अनेकदा सहलीच्या वाहनाला अपघात अशी बातमी कानावर येते अन् पालकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर १० … Read more