जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू; नायगाव ग्रामस्थ आक्रमक

IMG 20240104 WA0004 jpg

सातारा प्रतिनिधी | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिषेक घालून विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हे निंदनीय कृत्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी. अन्यथा फुले अनुयायी राज्यभर उग्र आंदोलन करतील, असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी दिला. नायगाव येथे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सावित्रीबाई फुले स्मारकास अभिवादन करून सभास्थळी कार्यक्रम … Read more

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन; म्हणाले ‘तर देश 50 वर्षे मागे गेला असता’

Satara News 66 jpg

सातारा प्रतिनिधी । आज महिला भगिनी सावित्रीबाईंच्यामुळेच मुख्य प्रवाहात तर आल्याचं परंतु आपले बांधव आहेत. त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमान, गौरव आहे. कारण इतिहासात प्रथमच भारतीय नौसेनेतील एका युद्ध नौकेचा नेतृत्व एक महिला भगिनी करत आहे. सावित्रीबाईंचे आपल्यावर डोंगराएवढे उपकार आहेत. त्यांचे कार्यही डोंगराएवढंच होत. त्याच मोजमाप करता … Read more

सावित्रीबाई व महात्मा फुलेंच्या पुतळ्यास मंत्री भुजबळांनी अभिवादन करताच NCP व MNS च्या कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक

Satara News 64 jpg

सातारा प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्य जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विशेष प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, त्यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उपस्थित राहत सावित्रीबाई फुले व … Read more