साताऱ्यात पराभूत उमेदवारांना सारखीच मतं कशी? जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगाला सवाल

Satara News 2024 11 29T142515.245

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाची नुकतीच निकडणूक पार पडली. जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम आणि कराड उत्तर मतदार संघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 अशी समान मते पडली. दोघांच्या समान मतदाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र … Read more

पाटणमध्ये यंदा 1983 सारखी होणार पुनरावृत्ती; विराट शक्तीप्रदर्शनाने सत्यजित पाटणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Patan News 20241028 191855 0000

पाटण प्रतिनिधी | सर्वसामान्य जनता ज्यावेळी निवडणूक आपल्या हातात घेते, संघर्ष करते आणि सत्ताधाऱ्यांचे गद्दारी, मलिदा, टक्केवारी, कमिशन हुकूमशाहीचे राजकारण उध्वस्त करण्यासाठी समोर येते, त्यावेळी विजय हा नैतिकतेचा आणि चांगल्या उमेदवाराचाच होतो. १९८३ साली माझ्या बाबतीत जे घडलं तेच आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाबतही घडणार असून २३ नोव्हेंबरला सत्यजितसिंह पाटणकर हेच पाटण विधानसभेचे आमदार होतील … Read more

पाटणला शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर अन् हर्षद कदम भरणार उद्या उमेदवारी अर्ज

Patan News 2

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान अर्ज भरण्याच्या सुरुवातीपासून दिग्गज मंडळींपैकी एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्यास दोन दिवस उरले असताना उद्या सोमवार दि. सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar), महाविकांस आघाडीतून शिवसेना … Read more

सत्यजितसिंह पाटणकर हाच आपला पक्ष अन् उमेदवार; पाटणच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार

Patan News 20241025 070956 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाराज असलेल्या शरदचंद्र पवार गटाचे नेते सत्यजित पाटणकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पाटणकर यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणली. यावेळी १९८३ मध्ये झालेल्या अन्यायानंतर पाटणच्या स्वाभिमानी जनतेने उठाव करून … Read more

पाटण विधानसभा मतदार संघात शंभूराज देसाई – सत्यजित पाटणकरांमध्ये होणार ‘काटे कि टक्कर’

Patan News 1 2

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई विजयी झाले होते. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली होती. पाटणमध्ये शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 मतं मिळाली होती तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती. पाटणमध्ये पुन्हा एकदा दुरंगी … Read more

पाटण मतदारसंघाचा आमदार ठरविणार ‘इतके’ मतदार; मतदान केंद्रनिहाय अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Patan News 13

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. एक ते दोन महिन्यात निवडणुकीच्या संहितेची घॊष्ण देखील होई. हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्ष कमला लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय रोमहर्षक पहायला मिळणार आहे. या जिल्ह्यातील महत्वाच्या विधानसभा मतदार संघांपैकी एक म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ होय. … Read more

लोक तुम्हाला कधी पोहचवतील, याचा नेम नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा

Patan News 20240206 084544 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “परिस्थिती अवघड आहे. संकटाची आहे. आपलीच माणसं फुटल्यामुळं परिस्थिती जास्त गंभीर वाटायला लागली आहे. परंतु, जे गेलेले आहेत ते अडचणीमुळे गेलेले आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आपण नीट राहुया. महाराष्ट्रातील लोकं फार पोहचलेली आहेत. कधी तुम्हाला आम्हाला पोहचवतील याचा नेम नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more