जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला सातारीतुरा; ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. अत्यंत आकर्षक असलेले सातारान्सिस हे फूल मे महिन्यात पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारीतुऱ्याचे दर्शन झाले होते. सातारीतुरा फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हणूनही ओळखले जाते. अतिशय दुर्मीळ अशा प्रकारच्या वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्किड आहे. पहिला … Read more