साताऱ्यातील मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळाची खा. उदयनराजेंकडून पुन्हा पाहणी

Sangali News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पहिला मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात बैंठकीस उपस्थित राहून आढावा घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत झाली आढावा बैठक

Satara News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज नियोजित कार्यक्रमाच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार साताऱ्यात; नेमकं कारण काय?

Satara News 2024 01 31T160008.745 jpg

सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पंतप्रधान मोदी हे साताऱ्यात प्रथम २०२९ च्या लोकसभा पोट निवडणूकीवेळी आले होते. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी ते पुन्हा सातारा येथे येणार आहेत. त्यांच्या सातारा दौऱ्याचं कारण देखील खास आहे. शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘शिवसन्मान … Read more

साताऱ्यात 3 संघटनांचा आक्रमक पावित्रा; जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र,आश्वासनांची खैरात

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वांनी नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सातारा शहरात विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. विविध संघटनांच्या आंदोलनामुळे सातारकरांचा सोनवणे हा आंदोलनवार ठरला. रेशनींगच्या पॉज मशीनसह वेगवेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी येथील तहसीलदार कार्यालयावर बेमुदत संप सुरू केला. फलटण येथे नियमबाह्य भूसंपादन झाल्याच्या … Read more

सातारा जिल्ह्यात 40 हजार 909 कुणबी; जिल्हा प्रशासनाने शोधल्या तब्बल ‘इतक्या’ लाख नोंदी

Satara News 3 jpg

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे पाटील हे सत्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान पेटवले जात असतानाच प्रशासकीय यंत्रणांकडून देखील कुणबी दाखले शोधण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात नोंदी शोधण्यास प्रारंभ झाल्यापासून आजअखेर तब्बल १९ लाख १९ हजार ३१५ नोंदी तपासल्या आहेत. यापैकी ११ लाख २३ लाख ४५० … Read more

सातारासह ‘या’ जिल्ह्याच्या प्रभारी पदाची आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी

Balasaheb Patil 20230822 092847 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या काल करण्यात आल्या. त्यामध्ये शरद पवारांचे खंदे समर्थक आणि कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडे साताऱ्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेने आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील … Read more

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी?

Bomb Blast Test News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले असताना जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकास दिली. त्यानुसार याबाबतची माहिती संबंधित पथकाने आज पुणे जिल्हा न्यायालयास दिली … Read more

उदयनराजेंनी घेतली अचानक जिल्हाधिकाऱ्यांची भेट; केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

Udayanaraje Bhosale Jitendra Dudi

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या आरोप-प्रत्यारोप आणि टीकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन्ही राजेंकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी अचानक जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत शहरातील … Read more

40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटणार! कास-सातारा पाइपलाईन कामाबाबत उदयनराजेंचं परिपत्रक

jpg 20230627 124506 0000

कराड प्रतिनिधी | केंद्रशासनामार्फत अमृत योजनेमधून 102.56 कोटी रुपयांचा अतिरिक्त नवीन एम.एस.पाईपलाईनचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला आहे. कास ते सातारा नवीन अतिरिक्त पाईपलाईनचे काम सातारकर यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि मैलाचा दगड ठरणारे काम आहे. हे महत्वपूर्ण काम पूर्णत्वाकडे जात असल्याने, पुढील सुमारे 40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटली असल्याची माहिती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले … Read more

शरद पवार वैचारिक व्हायरस, वेळीच थांबवला पाहिजे; साताऱ्यात ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जहरी टीका

Gunaratna Sadavarte Sharad Pawar Satara

सातारा प्रतिनिधी । एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त विधाने प्रसिद्ध आहेत. सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज क आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लावल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साताऱ्यात निशाणा साधला आहे. शरद पवार हे जे वैचारिक व्हायरस आहे. या व्हायरसचा स्प्रेड … Read more

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; ‘इतक्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Satara Sant Shrestha Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi health

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्यात दि. 23 जून कालावधी पर्यंत राहणार आहे. सातारा जिल्ह्यातुन पालखी सोहळ्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 666 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी … Read more