विधानसभा झाली आता मिशन पालिका, जिल्हा परिषद निवडणूक; मताधिक्य दिलेल्या इच्छुकांकडून साखर पेरणी सुरू
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाली. यामध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला ढासळला आणि जिल्ह्यात महायुती सरस ठरली आहे. भाजपाचे ४, शिवसेना २ व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ असे आमदार निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Read more