आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर

Satara News 11 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांमध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील ३० दिवसात १ लाख ३९ हजार ३५ तर मागील ७ दिवसात ८८ हजार ८४६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन … Read more

सातारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 21 गावांना ‘या’ महत्वाच्या कामासाठी 5.50 कोटीचा निधी

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन तसेच घनकचरा नियोजनाबाबत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कारण या सर्व गोष्टी स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यपूर्ण गावासाठी महत्वाच्या मानल्या जातात. या मुख्य हेतूतून सातारा जिल्ह्यात सात तालुक्यांतील २१ ग्रामपंचायतींना ५ कोटी ५६ लाख रुपयांचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यावतीने नुकताच देण्यात … Read more

अमृत कलश यात्रा उद्या साताऱ्यात; जिल्ह्यातील 11 तालुक्यातून येणार कलश

Satara Amrit Kalash Yatra News jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशभर आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’मध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व तालुकास्तरावरुन उद्या सोमवार, दि. १६ रोजी अमृत कलश यात्रा साताऱ्यात येणार आहे. यावेळी लोकप्रतिनधी, अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या सोमवारी सकाळी पावणे … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षेला शनिवारपासून सुरुवात

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील परीक्षेस अखेर मुहुर्त लागला आहे. शनिवार, दि. 7 आॅक्टोबरपासून याची प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 8 संवर्गासाठी परीक्षा होत असून ती 11 आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गातील 972 पदाच्या भरतीबाबत पात्र उमदेवारांकडून 5 ते 25 आॅगस्टदरम्यान आॅनलाइन पध्दतीने … Read more