कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; ठोसेघर घाटात रस्ता खचला

Satara News 20240727 095332 0000

सातारा प्रतिनिधी | कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वाई तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरूच होता. तर ठोसेघर घाटातही रस्ता खचल्याने एेकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात सहा … Read more

सातारा ठोसेघर रस्त्यावर झाड उन्मळून पडले; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

Satara News 20240719 095840 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा सज्जनगड रस्त्यावर बोगद्यातून बाहेर आल्यावर हॉटेल माउंटन व्यू नाजिक भले मोठे झाड पावसाने उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडत … Read more

सज्जनगडाजवळ पहाटेच्या सुमारास दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Crime News 20240704 141432 0000

सातारा प्रतिनिधी | सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात झाडे पडणे, दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गुरूवारी पहाटेच्या सुमारास सातारा – ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. विशेषत: करुन पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, … Read more