व्यापाऱ्याची तब्बल 3 कोटींची रोकड लंपास; साताऱ्यात चौघांवर गुन्हा
सातारा प्रतिनिधी | हुबळी येथील जमीन खरेदीसाठी नेण्यात येणारी २ कोटी ९५ लाखांची रोकड चालकासह चार जणांनी लिंब फाटा परिसरातून लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बन्सीलाल बागाराम परमार (रा. मालाड वेस्ट, मुंबई) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिली. त्यांच्या तक्रारीनुसार चौघांवर विश्वासघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बन्सीलाल परमार (वय ४१) हे … Read more