प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची निर्मिती करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

Satara News 20240830 091445 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. मंत्रालयीन दालनात गुरूवारी सातारा बस स्थानक दुरूस्ती … Read more

सातारा बसस्थाकाबाहेर हवालदारावर कोयत्याने वार; पोलिसांच्या धरपकडीत तिघेजण ताब्यात

Satara News 15

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या काखेत कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात हवालदार जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया … Read more

पंढरपूर वारीसाठी सातारा विभागातून 215 जादा बसेस; 21 जुलैपर्यंत सेवा राहणार सुरू

Satara News 55

सातारा प्रतिनिधी । पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. दि. 21 जुलैअखेर सातारा विभागातील सर्व 11 आगारांतून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूरचा यात्रा कालावधी दि. 13 ते 21 जुलै असा आहे. बुधवार, दि. 17 जुलै रोजी आषाढी … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी धावणार 108 बसेस

Satara news 20240701 072637 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन सातारा जिल्ह्यात दि. ६ जुलै रोजी होत आहे. दि. ६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्यामुळे पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. सुमारे १०८ जादा बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून या बसेस विविध … Read more

साताऱ्यात फलाटावर ST बस लावत असताना चालकाचे सुटले नियंत्रण; कामगार गंभीर जखमी

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । फलाटावर एसटी बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटून एसटी बसने मिठाईच्या दुकानाला जोराची धडक दिली. यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी सातारा येथी बसस्थानकात घडली. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, खंडाळा आणि कराड येथे एसटीचे आणखी दोन अपघात झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

सातारा विभागातील 24 बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; नियोजन महाव्यवस्थापकांचे आदेश

Satara News 8 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगर पालिका आणि पालिकांनी शहरातील होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून ते सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देखील सहभाग घेतला असून सातारा विभागातील सर्व बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महामंडळाच्या नियोजन व … Read more

सातारा बसस्थानकाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी; केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara ST Stand News jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाठार स्टेशन, सातारा बसस्थानकाची तपासणी केली. पाहणीवेळी सर्वेक्षण समितीमधील सदस्यांनी अधिकाऱ्यांना एसटीच्या सवलत योजनेची माहिती दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाच्या कामगार अधिकारी वृषाली डोंगरे, उपयंत्र अभियंता सचिन पवार यांनी शनिवारी फलटण, लोणंद, … Read more