रत्नागिरीतील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचे होणार हाल

Karad News 20240820 222703 0000

कराड प्रतिनिधी | रत्नागिरीत होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बसेस रत्नागिरीला मागविण्यात … Read more

साताऱ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल

Satara E ST Bus News 20240820 071540 0000

सातारा प्रतिनिधी | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर 5 वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस येत्या आठवडाभरात सातारा – स्वारगेट मार्गावर धावणार आहेत. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, कोरेगाव या 11 आगारात सध्याच्या घडीला 686 बसेस कार्यरत … Read more

सातारा विभागातील 11 आगारांतील सुमारे 300 बसेस कालबाह्य

Satara News 20240808 111350 0000

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील गरिबांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लालपरीची (एसटी) समस्या बिकट झाली आहे. एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांतील सुमारे 300 बसेस कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसनी सुमारे 10 वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे कालबाह्य बसेस कुठेही बंद पडत असल्याने प्रकाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. एसटीची संख्या कमी असली, तरी एसटीने … Read more

एसटी आगारात दर सोमवार अन् शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’! प्रवाशांच्या तक्रारींवर उपाययोजना होणार?

Satara News 20240705 092652 0000

सातारा प्रतिनिधी | प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा … Read more