महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्तीच्या अर्जासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

Satara News 2024 03 15T160436.072 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत, अशा सूचना समाजकल्याण विभागाकडून वारंवार देण्यात आलेल्या आहेत. परंतु, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये नोंदणी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती अल्प असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दि.18 मार्च 2024 पुर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी … Read more

जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी 11 तालुक्यात विशेष शिबीराचे आयोजन

Satara News 40 jpg

सातारा प्रतिनिधी । तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरावर समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात हे शिबीर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पाटण तालुका दि. 13 … Read more

सातारा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शनिवारी साहित्याचे होणार वाटप

Satara Social Welfare Department News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी सातारा तालुक्यामधील दिव्यांग व्यक्तीना साहित्याचे सकाळी 11 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात वाटप केले जाणार आहे. सातारा तालुक्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेण्यात आलेले होते. त्या दिव्यांग व्यक्तींनी दि. 15 ते 28 … Read more