प्रादेशिक परिवहन कार्यालयाची दुचाकी नवीन वाहनांसाठी 0001 ते 9999 क्रमांकाची मालिका सुरु

Satara News 5 2

सातारा प्रतिनिधी । दुचाकी वाहनांसाठी एम.एच.-11 डीआर, (दुचाकीसाठी 296 आरक्षीत क्रमांक सोडून) सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आपल्या आवडीचा नोंदणी क्रमांक देण्याकरिता कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आवडता क्रमांक घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी अर्जासोबत केंद्रीय मोटार … Read more

वाहन मालकासह एजंटही अडकले कायद्याच्या कचाट्यात

Crime News 20240206 065400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या वाहनांचे जुन्या आरसी बुकवरील मूळ तपशिल काढून आवश्यक असणाऱ्या वाहनांचा तपशिल तयार करून बनावट आरसी तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ वाहन मालकांसह एजंटांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या काळी असलेल्या कागदी आरसी बुकच्या जागी आता डिजिटल … Read more

साताऱ्यात निघाली हेल्मेट सुरक्षा अन् नो-हॉर्न रॅली

Satara News 20240119 201655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबतच्या जनजागृतीसाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग सातारा, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखा सातारा व सातारा रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून हेल्मेट सुरक्षा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांचे अधिकारी व … Read more

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नशेतून व्हिडिओ रेकॉर्ड करत स्टंटबाजी केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकारणी हुमायून तांबोळी, एजंट संतोष शिंदे (पाटखळ), रेकॉर्डिंग करणारा भोसले याच्यासह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील प्रादेशिक परिवहन … Read more