पावसाचा आजपासून जोर वाढणार; सातारा जिल्ह्याला आहे ‘हा’ अलर्ट

Satara News 20240907 102950 0000

सातारा प्रतिनिधी | मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले असून राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत धो धो पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना 3 दिवस अतीमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील … Read more

Satara Rain : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा ताजी आकडेवारी

Satara Rain

Satara News : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला होता. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश होता. आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? याबाबतची ताजी आकडेवारी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. Satara rain … Read more

सातारा जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस; सर्व धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा किती पहा

Dams in Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. कोयना धरणाप्रमाणेच इतर धरणामध्ये मुबलक पाणी आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये एकूण 72.19 अब्ज घन फूट पाणी साठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या … Read more

दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

satara collector Jitendra Dudi

सातारा प्रतिनिधी । दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी सुनील गडे, तहसीलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी मिना साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित … Read more

Satara News : कोयना धरण परिसरात पावसाची जोरदार हजेरी; 7 TMC पाणी वाढले, अनेक रस्ते बंद

Koyana dam rain

सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा पावसाची कालपासून न थांबता पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज दिवसातील 9 तासात 3. 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने रौद्र रुप धारण केल्यामुळे वनविभागाने ओझर्डे धबधबा … Read more