सातारा रेल्वेस्थानकात इमारतीचा लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अच्छेलाल अमीरे कोल (वय २३, रा. सिध, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रेल्वेस्थानकात पार्सल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या दरवाजावर … Read more

दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे साताऱ्यातून ‘या’ दिवशी मार्गस्थ होणार…

Karad News 20240314 111329 0000 jpg

कराड प्रतिनिधी | दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा आता साताऱ्यांपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. शनिवार (दि.१६) रोजी पासून ही रेल्वे सुरू होत आहे असून त्यादिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी ही गाडी साताऱ्यातून मार्गस्थ होऊन दादरला पोहचेल. सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहून दादरकडे जाईल तर रविवार, सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटुन साताऱ्याला … Read more

अयोध्येत घुमणार सातारकरांचा “जय श्रीराम” चा जयघोष

Satara News 2024 03 03T105101.253 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अयोध्या बघता यावी, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे या साठी भाजपच्या वतीने ‘आस्था’ रेल्वेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, काल शनिवारी सातारा जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघातून या ‘आस्था’ रेल्वेने 1 हजार 368 भाविक अयोध्येसाठी रवाना झाले. काल शनिवारी (दि. 2) मार्च रोजी ही रेल्वे सातारा रेल्वे स्टेशन (माहुली … Read more

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’चा सांगलीला ठेंगा अन् साताऱ्याला थांबा

Vande Bharat Express News jpg

सातारा प्रतिनिधी । वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर दि. 17 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला सांगली स्थानकात थांबा न देता सातारा स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने ही महत्वाची बाब आहे. सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे … Read more