सातारा – पुणे महामार्गावरील ‘या’ घाटातून प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लगतोय प्रवास

Khambataki Ghat News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातुन खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या सातारा – पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट हा अतिशय अवघड असा घाट आहे. या घाटात अपघात कमी होत असले तरी एक धोका कायम प्रवाशांना वाटत असतो. घाटातील उंच डोंगरवरून कधी दरड कोसळून खाली येईल, हे सांगता येणार नाही, याची भीती वाहनचालकांना वाटते. घाटातील बोगदा ओलांडल्यावर पहिल्याच वळणावर डोंगर- … Read more

सातारा-पुणे महामार्गावर ‘या’ दिवसापासून सुधारित पथकरवाढ लागू !

Satara News 20240403 092716 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-पुणे महामार्गावरील एस्. टोल रोड प्रा. लि. आणि महामार्ग प्राधिकरण यांनी पथकरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू करण्यात आली आहे. एस्. टोल रोड प्रा. लि. आणि महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार प्रतिवर्षी पथकाराचे दर वाढत असतात. या वर्षीही पथकर दरवाढ करण्यात आली आहे. आनेवाडी पथकर नाक्यावर कार, जीप, व्हॅन किंवा … Read more

खंबाटकी बोगद्यातील वाहतूक 3 तासांनी पूर्ववत; खांब हटविल्यामुळे पर्यटकांसह प्रवाशांना दिलासा

Khambataki Tunnel News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर लोखंडी अँगल आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पीएस टोलरोड, राष्ट्रीय प्राधिकरण आणि पोलिसांनी 3 तासांत बोगद्यातील रस्त्यावरील खांब बाजूला केल्याने खंबाटकी बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात कारवर पडलेल्या लोखंडी खांबामुळे वाहतूक रोखण्यात … Read more