आनेवाडी टोल नाक्यावर 34 लाखांचे सोने जप्त; प्रशासनाच्या कारवाईमुळे खळबळ

Crime News 20241030 070530 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात शेवटच्या दिवशी उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरु असताना सायंकाळी प्रशासनाने आनेवाडी टोल नाक्यावर तब्बल 34 लाख रुपयांचे ताब्यात घेतल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी टोलनाक्यावर तैनात केलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती बंदोबस्त तैनात आहे. … Read more

साताऱ्यात पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी 1 हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी

Satara News 20240620 085713 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 236 जागांची भरती प्रक्रिया येथील पोलीस कवायत मैदानावर बुधवारपासून सुरु झाली . पहिल्या दिवशी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत 1011 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली सायंकाळी साडेसात पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरु होती. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 235 जागांसाठी भरती प्रक्रिया पुढील सात दिवस राबवली जाणार … Read more

Satara Police Bharti : साताऱ्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात; 1 लाखांपेक्षाही जास्त उमेदवारांचा अर्ज दाखल

Satara News 62

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने (Satara Police Bharti) २३५ पदांसाठी उद्या दि. 19 बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख … Read more