गुप्तीचा धाक दाखवून दोघांनी मारहाण करत डॉक्टरला लुटले

Satara crime News 20240926 110947 0000

सातारा प्रतिनिधी | येथील वाढे फाट्यावरील एका हॉटेलसमोर चालत जात असताना डॉ. अमितकुमार अर्जुन सोंडगे (वय ४०, मूळ रा. दक्षिण कसबा चौपाड, सोलापूर, सध्या रा. नवी मुंबई) यांना दोघा चोरट्यांनी चाकू आणि गुप्ती उगारून लुटले. त्यांच्याकडील सुमारे ६० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाइल घेऊन चोरट्यांनी पलायन केले. ही धक्कादायक घटना दि. २३ रोजी रात्री पावणे … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंवरील आरोप गांभीर्याने घ्या; हायकाेर्टाच्या पोलिसांना सक्त सूचना

Jayakumar Gore News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या गाजत कोरोनाकाळातील एका घोटाळ्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. हि चर्चा सुरु असताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपास कार्यावरून ओढलेले ताशेरे हे विचार करायला लावणारे आहे. कोरोनाकाळात २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या, अशी सक्त … Read more

सातारा परिसरात 5 जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे; मटका किंग समीर कच्छीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240705 130031 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरातील पाच जुगार अड्यावर पोलिसांनी छापे टाकत नुकतीच धक कारवाई केली आहे. याप्रकरणी मटका किंग समीर कच्छी याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला. सातारा नगरपालिकेसमोर चालणाऱ्या अड्यावरील कारवाईत श्रीरंग आनंदराव पवार (कय 56, रा. रघुनाथपुरा, करंजे) समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या … Read more

साताऱ्यात युवकांच्या दोन गटात राडा; राजवाडा चौपाटी परिसरातील घटना

Satara News 17 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील राजवाडा या वर्दळीच्या ठिकाणी युवकांच्या दोन गटात राडा झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाच्या राड्याच्या प्रकारानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी नागरीकांतून केली जात आहे. सातारा पाेलिस दलाने घटनेतील युवकांचा शाेध सुरु केला आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसर हा शहरवासियांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आवडता परिसर म्हणून ओळखला जातो. या … Read more

आठ दिवसांत 139 धोकादायक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । सातारा शहर व परिसरात तसेच महामार्गावर धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांच्यावतीने गत आठवड्यात कारवाईची धडक मोहीम राबविली. आठ दिवसांत पोलिसांनी तब्बल १३९ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख २० हजारांचा दंड वसूल केला. तर चार वाहन चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. सातारा शहर परिसरातील शिवराज पेट्रोलपंप, लिंबखिंड, जोशी … Read more

सातारा नजीक वन परिमंडल कार्यालयात पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट

Satara News 20240314 131838 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरानजीक असलेल्या परळी येथील वन परिमंडल कार्यालयात अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या स्फाेटामुळे वन परिमंडल कार्यालय परिसर हादरून गेला. या घटनेत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा नजीक परळी येथील वन परिमंडल कार्यालयामध्ये आज पहाटेच्या सुमारास ऑफिस स्टोअर मध्ये जोरात … Read more

साताऱ्यातील साडीच्या दुकानावर दरोडा टाकून दहशतवाद्यांनी खरेदी केले होते बॉम्ब तयार करण्याचे साहित्य

Crime News 20240314 090534 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरवर दरोडा टाकून लुटलेल्या एक लाख रुपयांतून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ … Read more

पाचगणीत रिसॉर्टवर छम छम; 10 ते 12 बारबालांसह 48 जणांवर पोलिसांची धडक कारवाई

Crime News 14 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण 35 ते ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी काल धडक कारवाई केली. पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून संबंधितांना अटक केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास … Read more

72 तासांनी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू; पुसेसावळी घटनेतील ‘त्या’ 16 जणांना पोलीस कोठडी

Satara Intarnet News 20230914 094604 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. ती आज सकाळपासून सुरू केली आहे. सोशल मीडियाचा कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नये यासाठी 72 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे लाखो रुपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच कामे ठप्प झाली होती. तर घटनेतील 16 … Read more

साताऱ्यात शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांसमोरच राडा

Satara News 20230902 092259 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी साताऱ्यात प्रशासनाच्या वतीने नुकतीच शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मात्र, ही बैठक शांततेत होण्याऐवजी वादावादीनेच गाजली. या बैठकीतच दोन राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्याला बाहेर नेऊन त्याची समजूत घातली. मात्र, बैठकीत काहीकाळ तणावाचे वातावरण … Read more

खंडाळ्याच्या गोकुळ लॉजवरील कुंटणखान्यावर LCB चा छापा; दोघेजण ताब्यात

Lodge

सातारा प्रतिनिधी । खंडाळ्याच्या गोकुळ लॉजवरील कुंटणखान्यावर LCB चा छापा टाकला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विनोद गोविंद अग्रवाल (वय ५२, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि एक महिला अशी ताब्यात घेतलेले दोघे जण आहेत. त्यांच्या विरुध्द शिरवळ पोलीस मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

‘त्यानं’ जीव सोडताच संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेहासह रुग्णवाहिका आणली पोलीस मुख्यालयासमोर; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सातारा येथील पांगारे गावच्या राहुल शिवाजी पवार (वय 30) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेतुन मृतदेहच सातारा पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फरारी असलेल्या 2 आरोपींना अटक … Read more