पंढरपूरला जाण्यासाठी सातारा व सांगली जिल्हयातून मध्य रेल्वेची विशेष सेवा

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारा व सांगली जिल्हयातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाडी चालविली जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला … Read more

दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे साताऱ्यातून ‘या’ दिवशी मार्गस्थ होणार…

Karad News 20240314 111329 0000 jpg

कराड प्रतिनिधी | दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा आता साताऱ्यांपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. शनिवार (दि.१६) रोजी पासून ही रेल्वे सुरू होत आहे असून त्यादिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी ही गाडी साताऱ्यातून मार्गस्थ होऊन दादरला पोहचेल. सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहून दादरकडे जाईल तर रविवार, सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटुन साताऱ्याला … Read more

पंतप्रधानांसह रेल्‍वेमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ‘या’ रेल्‍वेमार्गांच्या कामाचा होणार श्रीगणेशा

Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक रेल्वेमार्गाची कामे केली जात आहेत. त्यामध्ये काही जुनी आहेत. मात्र, जिल्ह्यातील फलटण-बारामती आणि फलटण-पंढरपूर या दोन्ही रेल्वेमार्गांच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात मार्च महिन्‍याच्‍या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्‍वेमंत्री अश्‍विनी वैष्‍णव उपस्‍थित राहणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. लोणंद- फलटण रेल्वेमार्ग व फलटण … Read more

खासदार रणजितसिंह निंबाळकरांसह जयकुमार गोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Satara News 2024 02 07T170701.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी (Indian Railway) सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाली असून खासदार संजय पाटील यांनी हे प्रयत्न केले आहेत. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व ॲड. आ. राहुल कुल यांनी … Read more