यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत; म्हणाल्या, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी…

Supriya Sule News 1

कराड प्रतिनिधी । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काल डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित दिसले. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे पुन्हा अजितदादा आणि शरद पवार एकत्रित येण्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी कराड येथे … Read more

आचारसंहितेपूर्वी जमिनीचे वाटप सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन; डॉ. भारत पाटणकर यांचा राज्य सरकारला इशारा

D. Bharat Patanakar News 20240720 220457 0000

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती, घरे पाण्याखाली गेली परंतु शासनाने काही लोकांना अद्याप कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही व ज्याप्रमाणात संपादन केलेल्या जागेचा मोबदला दिलेला नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही. तुम्ही आमचे कोणी नाही किंवा आम्ही तुमचे कोणी नाही, या पध्दतीने आम्ही पुढील महिन्यात आंदोलन करून आमचा विजय मिळवल्या … Read more

विशाळगडावरील अतिक्रमण मोहिमेबाबत खासदार उदयनराजे थेटच बोलले; म्हणाले, उद्या कुणीही…

Udayanaraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी दि. 14 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घडलेल्या प्रकाराबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे. ‘विशाळगडासंदर्भात काय घडले?, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जितके गड – … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; कोयना धरणात झाला 52.15 TMC इतका पाणीसाठा

Patan Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु पडत असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 52.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के … Read more

शिवकालीन वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली; ‘इतक्या’ वजनाची आहेत ‘वाघनखं’

Satara News 77

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात काल शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनंतर आजपासून वाघनखे सर्वसामान्यांसाठी पाहण्यासाठी संग्रहालय खेळे करण्यात आले. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी देण्यात आली असून यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आले … Read more

नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरु; ‘इतक्या’ गावांचा बेस मॅप तयार

New Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आलेले आहे.या महिनाभरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पातील 265 गावांचा बेस मॅप तयार केला आहे. या भागाची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू झाले … Read more

राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाची स्थगिती; 6 ऑगस्ट रोजी होणार पुढील सुनावणी

Karad News 36

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची येत्या २१ जुलै रोजी चौवार्षिक निवडणूक होणार होती. मात्र, कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा तसेच मतदानाच्या हक्काबाबत राष्ट्रीय क्रीडा संहितेत असलेले नियम पायदळी तुडवत होणाऱ्या या निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली जावी म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या प्रा. अशोक चव्हाण व राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी उच्च न्यायालयात … Read more

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; ट्रकसह चालकाला अटक, कराडच्या ‘राज्य उत्पादन शुल्क’ची धडक कारवाई

Karad Crime News 2

कराड प्रतिनिधी । कराड – रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत औषधांच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात होती. दरीची तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करत ट्रकसह 87 लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत … Read more

कराड शहरातील पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

Karad News 35

कराड प्रतिनिधी । कराड येथे गत आठवड्यात पाणी प्रश्न अधिक गंभीर बनला होता. दरम्यान, या पाणी पार्श्वर लोकप्रतिनिधींकडून तोडगा काढण्याचे पर्यटन करण्यात आले. कराड शहरातील पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हाढाईकरिता जितेंद्र डूडी यांना महत्वाच्या सूचना केल्या. “कराडचा पाणीप्रश्न तातडीने मिटला पाहिजे यासाठी आवश्यक ती उपाययोजना करत नवीन पंप खरेदी करावा. … Read more

कराडात घुमला डीजेचा दणदणाट; बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यांनी काढाली सर्जा-राजाची मिरवणूक

Karad News 34

कराड प्रतिनिधी । वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे बेंदूर. बेंदरादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. बैलांची खांदेमळणी अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात. बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. आतापर्यंत बेंदूर … Read more

आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून जागीच मृत्यू

Karad Death News

कराड प्रतिनिधी । ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथे घडली. राजेंद्र शंकर जाधव (वय असून 48) असे संबंधित मृत्यू झालेल्याचे शिपायाचे नाव असून त्यांचे चुलत बंधू या दुर्घटनेतून बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र जाधव हे शिपाई म्हणून काम करत होते. … Read more

ढेबेवाडी-पाटण मार्गावर दिवशी घाटात पुन्हा कोसळली दरड

Patan News 15

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाची रिपरिप सुरू असून ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. घाटात छोट्या मोठ्या दरडी पंडत आहेत. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ढेबेवाडीकडून पाटणकडे कामानिमित्त निघालेल्या पोलिस पाटलांच्या गाडीच्या समोरच दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दिवशी घाटातून बाहने चालवताना वाहनधारक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे दरडी पडत … Read more