पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला पाटण तालुक्यातील लाडक्या बहिणींशी संवाद

Satara News 20240913 171751 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. पाटण तालुक्यातील या योजनेच्या लाडक्या बहिणींशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या घरी जावून संवाद साधला. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी लाडक्या बहिणींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सातारा जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहे. … Read more

वीज ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी मोहिम राबवा : आमदार दीपक चव्हाण

Satara News 20240913 154620 0000

सातारा प्रतिनिधी | खरिपासह ऊस, कापूस पिकांना पाण्याची जरुरी असताना वीज ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला असून वीज वितरण कंपनी आणि पोलिस यंत्रणेने ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याच्या स्पष्ट सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी दिल्या आहेत. वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. श्रीमंत … Read more

शेतीपंपांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara News 20240913 152154 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ग्रामीण भागामध्ये शेतीपंपांची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून शेतीपंपांचे ६ गुन्हे उघडकीस आणून एकूण ४ लाख ४०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे. ओंमकार संतोष मदने (रा. १७ फाटा, निमरे, ता. फलटण), विजय सुखदेव जाधव (रा. सुरवडी, ता. फलटण), ओंमकार शरद लोंढे (रा. … Read more

मल्हारपेठ ते कोळोली रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 20240913 131140 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमीपुजन व प्रकल्पांचे लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे. त्यामुळे मल्हारपेठ ते कोळोली या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दि. 29 सप्टेंबर रोजी पाटण … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावच्या प्राचीने मिळवलं ‘गोल्ड मेडल’

Karad News 20240913 113440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किरपे गावच्याप्राची अकुंश देवकर हिने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत 3 हजार मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे. प्राचीने केलेल्या या कामगिरीमुळे किरपे गावासह जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेन्नई येथे सध्या साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत अवघ्या 9 … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी रागाच्या भरात दोघांना बेदम मारहाण

Crime News 20240913 095148 0000

सातारा प्रतिनिधी | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोघांना अन्य तिघांनी दारूला पैसे दिले नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच त्यांच्याकडील पैसे व मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार लोणंद बसस्थानक परिसरात घडला. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की लोणंद बसस्थानक येथे विशाल … Read more

अटल “भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत” किरकसाल, निढळसह मांडवे ग्रामपंचायतींना 1 कोटी ३० लाखांचा पुरस्कार

Satara News 20240913 085731 0000

सातारा प्रतिनिधी | ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा,जळगाव, पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये किरकसाल, निढळ व मांडवे ग्रापंचायतीने पुरस्कार पटकविले आहेत. या पुरस्काराचे वितरण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, … Read more

बागेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू

Crime News 20240913 080123 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बागेवाडी येथील धोंडिराम सदाशिव पाचांगणे यांच्या वस्तीवरील घरासमोर बांधलेल्या चार महिन्यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात अन्य एक वासरू व एक शेळी जखमी झाली आहे. बिबट्याच्या वावराने बागेवाडी, बरड, जावली परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फलटण पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने बुधवारी … Read more

कराड विमानतळ परिसरात साडे दहा किलो गांजा जप्त, दोघांना अटक

Crime News 20240913 065521 0000

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या काळात गांजासारख्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. कराड विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट असलेल्या पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे दहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय. राहूल मोरे … Read more

शाहुपुरी पोलिसांनी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News 20240912 162615 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही टोळी मराठवाड्यातील असून त्यात चार महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल, रोकड आणि चारचाकी वाहन, असा साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्यातील गुन्हे … Read more

साताऱ्यात डीजे, वाद्ये रात्री 12 पर्यंतच सुरू राहणार

Satara News 20240912 151506 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या पाच दिवसापासून सातार्‍यात गणेश आगमन मिरवणूक ते विसर्जन दिवस डिजे वाजणार की नाही, यावरून चर्चा सुरू असल्याने गणेश मंडळांकडून डीजे आणि वाद्य वाजविण्याबाबत मागणी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास वाद्यांवर कारवाई केली जाणार असून रात्री बारानंतर सर्व वाद्ये बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणेच होणार … Read more

अनिल देसाई विधानसभेच्या रिंगणात; ‘या’ आमदाराविरोधात ‘तुतारी’वर लढवणार

Satara News 20240912 112032 0000

सातारा प्रतिनिधी | “माणचा आमदार हा उर्मट आहे, तो घरे पेटवण्यासाठी काम करतो तर मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन,”असे सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी माण – खटाव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अनिल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून मान खटावमधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पवारांच्यासोबत … Read more