मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘या’ मार्गे सुरू राहणार वाहतूक

Karad News 54

कराड प्रतिनिधी । २६०-कराड दक्षिण व २५९- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया उया दि. २३ रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे उद्या सकाळची ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कराड शहरातील अंतर्गत वाहतुक सुरळीत रहावी यासाठी अंतर्गत वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. दोन्ही मतदानाच्या मोजणी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त … Read more

साताऱ्यात मतमोजणी केंद्रातील स्ट्राँग रूमवर CCTV ची नजर; उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत होणार निकाल जाहीर

Satara News 84

सातारा प्रतिनिधी । २६२ सातारा विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४२ हजार ६७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ७०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार असून सुमारे ४० टेबलवर २४ राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण … Read more

कांटे की टक्कर झाली आता 57 अपक्ष, कोणाचे गणित बिघडविणार!; 5-10 हजार मते घेतली तरी पडणार भारी

Satara Political News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. एकूण १०९ उमेदवार मैदानात उतरले असून यामध्ये तब्बल ५७ अपक्षांचा समावेश आहे. यामुळे आठही मतदारसंघांत सर्व अपक्षांनी मिळून पाच-दहा हजार मते घेतली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडणार आहे. उद्या मतमोजणी होणार असून हे अपक्ष नेमकं कोणाचे गणित बिघडवणार? हे स्पष्ट होईल. … Read more

कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची उद्या 14 टेबलवर होणार मतमोजणी

Karad News 52

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाची उद्या दि. २३ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. आठ विधानसभा मतदार संघापैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी कराड उत्तर निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी विविध १४ पथके स्थापन करण्यात आली आहेत. उद्या … Read more

सांगली MIDC मधील केमिकल कंपनीत वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू, जखमींना कराडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Karad News 50

कराड प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आगीमध्ये 9 लोक अत्यावस्थ झाले होते, यातील 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन महिलांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलांपैकी एक महिला सातारा … Read more

कराड दक्षिणमध्ये वाढला टक्का; दोन बाबांपैकी कोणाला बसणार धक्का…?

Karad News 49

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघात यंदा २०२४ च्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराजबाबा चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. आता या मतदार संघात प्रत्यक्ष मतदान पार पडले असून कराड दक्षिणमध्ये ७६.३२ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस मतांचा टक्का … Read more

वाईमध्ये मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज; २४ फेऱ्यांच्या मोजणीनंतर होणार निकाल जाहीर

Wai News 20241122 111815 0000

सातारा प्रतिनिधी | वाई विधानसभा मतदारसंघात चुरशीने झालेल्या मतदानानंतर शनिवार, दि. २३ रोजी प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता जय्यत तयारी केली आहे. वाई येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ५ येथे टपाली व ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी एकूण २९ टेबलद्वारे ४७१ मतदान केंद्रांच्या मोजणीसाठी २४ फेऱ्यांद्वारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याकरिता प्रशासनाकडून तयारी पूर्ण … Read more

कश्मिरासह चौघांकडून 14 कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Crime News 20241122 100342 0000

सातारा प्रतिनिधी | फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कश्मिरा पवारसह तिच्या चार साथीदारांवर भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर देण्याचे आमिष दाखवून १४ कोटी ४९ लाख रुपये ५० हजार १६३ रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. कश्मिरा संदीप पवार (रा. सदरबझार), गणेश हरिभाऊ गायकवाड (रा. गडकर आळी), युवराज भीमराव झळके … Read more

दुकानाला आग लागून 5 लाखांचे नुकसान; वडजलमध्ये शॉटसर्किटमुळे घटना

Crime News 20241122 090333 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील वडजल येथील हॉटेल स्वराज किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागून रोख रकमेसह दुकानातील इतर साहित्य जळून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील वडजल येथील निखिल सुभाष काटकर यांनी शेतीला जोड धंदा म्हणून हॉटेल जनरल स्टोअर्स हा व्यवसाय … Read more

जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मानले मतदार आणि प्रशासनाचे आभार

Jitendra Dudi News 20241122 075147 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सातारा जिल्ह्यातील आठही मतदार संघामध्ये शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी अंदाजे 70 टक्क्या पेक्षा जास्त मतदान झाले. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत या वर्षी सर्वात जास्त मतदान झाले आहे, अशी माहिती देत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण जिल्ह्यात … Read more

फलटणमध्ये उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला; मतमोजणीच्या पार पडणार 26 फेर्‍या

Phalatan News 20241122 073102 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. फलटण येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. यासाठीची जय्यत तयारी झाली असून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर 14 टेबलवर ईव्हीएम मतांची मोजणी 26 फेर्‍यात होणार आहे. तर … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीची कशी होणार मतमोजणी? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

karad News 48

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून त्रिस्तरीय तपासणी होऊनच मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांनाच सोडण्यात येईल, दि. 23 तारखेला सकाळी सहा वाजता स्ट्रॉंगरूम उघडली जाईल. सात वाजेपर्यंत टपाली मतपेट्या टेबलवर आणण्यात येतील. बरोबर आठ वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत सर्व टेबलवर … Read more