बोगस विवाह लावून घातला 4 लाख 25 हजाराचा गंडा; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल
कराड प्रतिनिधी । विवाह होत नसल्याने विवाह इच्छुक तरुण वधुवर सूचक केंद्रात जाऊन आपले नाव देतात. त्याठिकाणी ठराविक पैसे भरून आपले बायोडाटा देतात. मात्र, त्यातील काहींचे विवाह होतात तर काहींचे राहतात. मात्र, अशामध्ये काहींची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशीच फसवणूक झाल्याची घटना कराड तालुक्यात घडली असून वधुवर सूचक असल्याचे सांगत विवाहासाठी दोन युवकांकडून 4 लाख … Read more