बाॅम्बशोधक श्वान ‘रूद्र’ने केली पालखी मार्गावरील निरा नदी पुलाची तपासणी
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आज आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा येथील बाॅम्बशोधक, श्वान पथकाकडून पोलिस श्वानाच्या साह्याने लोणंदच्या निरा नदीवरील पुलाची तसेच मुख्य पालखीतळाची पाहणी करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील … Read more