मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात वाढला ‘इतका’ पाणीसाठा
कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील विविध धारण, तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर नद्यांची पाणी पातळीही वाढू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 57.45 अब्ज घन फूट पाणीसाठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 38.59 टक्के इतका असल्याची माहिती कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे … Read more