साताऱ्यात रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रकरणी 9 ठेकेदारांना नोटीस; दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश

Satara News 20240805 090841 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली असून, या प्रकरणी नऊ ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. पावसाने उघडीप देताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून शहरातील काही मुख्य तसेच अंतर्गत भागातील … Read more

भर पावसात ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

Satara News 20240805 082702 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयात पर्यटन स्थळावर घडत असलेल्या अपघाताच्या घटना विचारात घेता खबरदारी म्हणून पर्यटनाला बंदी असतानाही ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अभिजित मानसिंग देशमुख (वय … Read more

जावळी तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; पोटच्या मुलानं केलं असं काही…

Jawali News 20240804 222651 0000

सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाने जन्मदात्रीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी जावळी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं सातारा जिल्हा हादरून गेलाय. जावळी तालुक्यातील एका गावात व्यसनी मुलाने आपल्या आईवरच अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी … Read more

पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा

Koyna News 3

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण लवकर भरण्याच्या स्थितीत आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 47 हजार 336 क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग … Read more

मूळगाव पुलाची उंची वाढवून याठिकाणी मोठा पूल उभारणीसाठी निधी देणार : पालकमंत्री शंभूराज देसाईं

shambhuraj desai News 1

पाटण प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीवर कमी उंचीचा मूळगाव पूल पाण्याखाली जाण्यामुळे ५-७ गावांना संपर्कहीन व्हावे लागते. हे कायमचे दुखणे लवकरच बंद होण्यासाठी मूळगाव पुलाची उंची वाढवून याठिकाणी मोठा पूल उभारणीसाठी निधी देणार आहे. मोरणा विभागातील कुसरुंड येथील छोटा बंधाऱ्यावरील तुटलेला रस्ता नव्याने उभारणार असल्याचे पालकमंत्री देसाई … Read more

जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याची तलावात आवक सुरू; नेर तलाव भरला ‘इतके’ टक्के

Khatav News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेला व राणी व्हिक्टोरिया यांच्या काळात बांधलेला ब्रिटिशकालीन अर्धा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला नेर तलाव खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी संजीवनी ठरणारा आहे. खटावसह गावांची माण तहान भागवणाऱ्या नेर तलावात सध्या ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिहे- कठापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याची जोरात आवक सुरू झाली … Read more

रक्षाबंधनासाठी भाऊंना राखी मिळावी म्हणून सातारच्या टपाल विभागाने ‘अशी’ केलीय वितरणाची व्यवस्था

Satara News 28

सातारा प्रतिनिधी । राखी पाकिटांचे भारतातील सर्व ठिकाणी लवकर वितरणासाठी सातारा टपाल विभागातर्फे भेट कार्ड स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभाग डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यातील मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मेल्ससाठी स्वतंत्र पत्रपेट्या, ट्रे ठेवलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध डाकघरांसाठी पुढीलप्रमाणे … Read more

निवडणूक काळात कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 27

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवर येणाऱ्या आक्षेपांची संख्या मोठी आहे. आक्षेप घेणाऱ्याने सुनावणीवेळी आवश्यक पुरावे सादर न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. आक्षेप घेतला म्हणून कुणाचेही मतदार यादीतून नाव कमी केले जाणार नाही. निवडणूक काळात कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी … Read more

इर्टिगाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी

Car Accident News

सातारा प्रतिनिधी । सातारा ते परळी रस्त्यावर इर्टिगा कारच्या शिक्षिका महिला चालकने भरधाव वेगात येवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश विकास चव्हाण (वय ३०), अश्विनी चव्हाण (वय २७, दोघे रा. अंबवडे खुर्द ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्याना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत … Read more

सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’; कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 20240804 100453 0000

पाटण प्रतिनिधी | हवामानशास्त्र विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात धरणात 45 हजार कुसेक पाण्याची आवक होत असून, धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे अकरा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात 86.48 क्यूसेक्स टीएमसी इतका … Read more

कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Madhav Bhandari News 20240804 091201 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच न लागल्याने त्यांनी शेरेबाजी सुरू केली आहे. पण, याला भाजपने चोख उत्तर दिल्याने विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयीचे अज्ञान उघड पडले आहे. कोरोनात घरात बसून दिवस काढले. तसेच आताही काढावे लागतील, … Read more

सेल्फीच्या नाद आला अंगलट; बोरणे घाटात युवती कोसळली खोल दरीत

Satara News 20240803 221147 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील बोरणे घाट येथे सेल्फी काढत असताना एक देशमुख आडनाव असलेल्या युवतीचा तोल जाऊन ती गाडीसह दरीत जाऊन पडल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेनंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स रेस्क्यु टीमच्या वतीने घटनास्थळी दाखल होत तत्काळ बचाव कार्य करत मुलीला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सातारा जिल्ह्यातील बोरने घाट ठोसेघर येथे पावसाळा असल्याने … Read more