कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार; चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा मनोज माळींचा इशारा
कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानच्या माध्यमातून प्रती लाभार्थी व्यक्तीला ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र, कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप केले जात नसून यामध्ये काळाबाजार केला जात आहे. काळाबाजार कारणाऱ्या दुकानदारांची चौकशी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा … Read more