थंडीनं जिल्हावासीय गारठले; रात्रीच्या शेकोट्या पेटू लागल्या
सातारा प्रतिनिधी । यंदा दिवाळी सणामध्ये फारशी थंडी जाणवली नसली तरी आता मात्र, गेली दोन-तीन दिवसांपासून हवेतील गारवा वाढला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या वातावरणातील या बदलांना सध्या सातारा जिल्हावासीय सामोरे जात आहेत. दिवसाही गारवा असून, पहाटे थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागली असून हिवाळा ऋतू असल्याचे वाटू लागले आहे. … Read more