रिक्षाचालकावर 5 जणांकडून प्राणघातक हल्ला, साताऱ्यात खळबळ
सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात किरकोळ कारणावरून हल्ला करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक हल्याची घटना साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडली. ‘आमच्या विरोधातील लोकांसोबत का फिरतोस?’ असा जाब विचारत रिक्षाचालक असलेल्या युवकावर पाचजणांच्या टोळीने हल्ला केला. हल्लेखोरांनी हल्ल्यात कोयता, गुप्तीसारख्या धारदार शस्त्राचा वापर केल्याने बॉम्बे रेस्टॉरंट परिसर हादरुन गेला. दरम्यान, जखमीवर उपचार सुरु असून शहर … Read more