माढ्यामधून ‘हा’ उमेदवार विजयी करणार : रामराजेंसह ‘या’ नेत्यांनी केलं महत्वाचं विधान

Satara News 82 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून आपल्या सर्वांच्या विचाराचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आ. बबनदादा शिंदे यांच्या माढा येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार … Read more

संविधान संस्कृती रुजवणे हि काळाची गरज : सत्वशीला चव्हाण

Karad News 23 jpg

कराड प्रतिनिधी । भारताची प्रतिष्ठा परदेशात भारतीय संविधानामुळे आहे. अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण आजही करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृति देशात रुजवणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज … Read more

पुणे – सातारा रस्त्यावर एकाच दिवशी 5 वाहनांची धडक

Accidant News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. एका मागून पाठोपाठ पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र अपघातानंतर सुमारे तीन तासानंतर याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सातारा रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक … Read more

सामाजिक कार्यकर्ते मोरेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण; केली महत्वाची मागणी

Satara News 81 jpg

सातारा प्रतिनिधी । गोगावलेवाडी ता. सातारा येथील जलसागर ढाब्याच्या अतिक्रमणाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विविध सहा ते सात मागण्यांसाठी मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद म्हटले आहे की, गोगावलेवाडी तालुका सातारा येथे अरुण कापसे यांनी … Read more

धोम डाव्या कालव्याला पाणी गळतीमुळे शेतकरी झाले संतप्त

Dhom Dam News 20240127 095659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निकृष्ट केलेल्या कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाण्या अभावी गहू, हरभरा, ज्वारी ही पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात ( दि १६ डिसेंबर ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धोम धरणाचा डावा … Read more

सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातून चोरलेल्या 8 मोटारसायकली अट्टल चोरट्यांकडून हस्तगत, बोरगाव पोलिसांची कारवाई

Crime News 20240127 091343 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मोटारसायकली चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आयाज इसाक मुजावर (रा. तारगाव, ता. कोरेगाव), युनुस युसुफ (रा. नागठाणे, ता. जि. सातारा) आणि सागर संतोष पवार (सध्या रा. निसराळे, ता. सातारा, मूळ रा. श्रुंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), अशी … Read more

कराड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, 3 गाड्या जप्त

Karad News 20240127 080034 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नितीन तुकाराम बसनूर (रा. येणपे, ता. कराड) आणि विजय संजय डुबल (रा. कडेगाव, जि. सांगली), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कराड बसस्थानक परीसरातून दि. 30 डिसेंबर 2023 … Read more

जिल्ह्यात 1 हजार 977 ब्रास वाळूचे वितरण : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रति ब्रास ६०० रुपये इतक्या कमी दराने सर्वसामान्यांना वाळू मिळत आहे. दरम्यान, आज अखेर ३५९ नागरिकांनी महाखनिज नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतलेला आहे. वाई व कराड येथील एकुण वाळू डेपोंमध्ये एकूण २ हजार ७७८ ब्रास वाळूची नोंदणी झालेली असून त्यापैकी १ हजार ९७७ ब्रास वाळूचे वितरण केले असल्याची माहिती … Read more

फलटणच्या तलाठी महिलेसह मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना ACB विभागाकडून अटक

Crime News 28 jpg

सातारा प्रतिनिधी । वडिलोपार्जित जमिनीचे वाटपाची सातबारा नोंद करण्यासाठी 13 हजार रूपयांची लाच घेताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सातारचे पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजेश वाघमारे यांनी दिली आहे. यामध्ये लोकसेवक जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय- 53 वर्षे, नोकरी- मंडळ अधिकारी, फलटण भाग,फलटण … Read more

लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही वृध्दीगत करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केले. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजीनिअरींग महाविद्यालयात … Read more

पाटणमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली द्वारे जनजागृती

Patan News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदार संघामध्ये प्रशासनाच्या वतीने रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार यादीचे शुध्दीकरण करताना सुमारे 13 हजार 800 मयत ,दुबार ,स्थलांतरित ,विवाह होऊन परगावी गेलेल्या मतदारांची नावे कमी केली असून सुमारे 12 हजार 300 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली … Read more

मांढरगडावर घुमला आई काळूबाईचा गजर; लाखो भाविकांची उपस्थिती

Wai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रसह आंध्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेस कालपासून प्रारंभ झाला. आज पौष पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस असून यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते व ट्रस्टचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हा न्या. एस. जी. नंदीमठ, प्रशासकीय विश्वस्त … Read more