भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत माण तालुक्यातील ‘या’ गावाचा डंका

Satara News 90 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविली जाते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा … Read more

दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस? असे म्हणत तिघांचा एकावर कोयत्याने वार, पोलिसांनी लावला मोक्का

Crime News 33 jpg

कराड प्रतिनिधी । जेवण करून निघालेल्या एकास हजारमाची व ओगलेवाडी येथील तिघा जणांनी दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस, तुला मस्ती आली आहे का? असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संबंधित टोळीतील दोघाजणांसह एका साथीदारांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. १) सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय ३३ … Read more

राजधानी महासंस्कृती महोत्सवासाठी समन्वयाने काम करावे : नागेश पाटील

Satara News 89 jpg

सातारा प्रतिनिधी । राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे सातारा येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ज्या ज्या विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्या विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिल्या. राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला … Read more

परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; सातारच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News 32 jpg

सातारा प्रतिनिधी | ऑनलाईन मार्केटिंग तसेच फाॅरेक्स ट्रेडींगच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखविण्याचे प्रकार सद्या वाढले आहे. सुरुवातीला पैसे गुंतवण्यास सांगून नंतर फसवणूक केली जात आहे. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. पैसे गुंतवण्यास सांगत २० जणांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी साताऱ्यातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात लागली आग, पुढं घडलं असं काही…

Karad News 20240129 134856 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागील बाजूस महाविद्यालयीन युवकांकडून आग लावण्याचा प्रकार आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला. समाधि स्थळाच्या पाठीमागील वृक्षांना आग लावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, दोन तासानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग अटोक्यात आणली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील कृष्णा व कोयना नदीकाठी … Read more

वाईतील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कृषी विभागाकडून प्रशिक्षण

Farmer News 20240129 123337 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. वाईच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. यावेळी राज्यातील कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खासगी कंपन्या, संस्था. कृषी विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषी विज्ञान केंद्रे, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग … Read more

साखर उताऱ्यात सातारा जिल्हयातील ‘हे’ 15 सहकारी कारखाने आघाडीवर

Satara Sugar Factory 20240129 113347 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. यावर्षी गाळपाचा वेग वाढला असला तरी सरासरी उताऱ्यावर परिणाम झाला असून, सरासरी ९.७५ टक्केच उतारा पडत आहे.तर खासगी कारखाने यावर्षी साखर उताऱ्यात मागे पडल्याचे चित्र आहे. गेल्या … Read more

मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रतापगड संवर्धनासाठी पुढाकार

Eknath Shinde News 20240129 101222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल प्रतापगड येथे दुर्ग मोहीम सांगता कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बोलणाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला समाचार, म्हणाले की…

Pathan News 20240129 091233 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं; पण मराठा समाजाला वंचित ठेवले. आज मराठा समाजाला देण्याची वेळ आली, तेव्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. ती करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुख्यमंत्री दौलतनगर, ता. पाटण येथे आले होते. मराठा समाजासंदर्भात राज्य … Read more

‘काळजी करू नका, आरक्षणाला धक्का लागणार नाही,’ भुजबळांच्या नाराजीच्या विधानावर फडणवीसांचं प्रत्युत्तर

IMG 20240128 WA0008 jpg

पाटण प्रतिनिधी । मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आहे. राज्य सरकारच्या या नोटिफिकेशनच्या निर्णयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी थेट नाराजी व्यक्त करत झुंडशाहीच्या जोरावर कायदे करता येणार नाही. आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात टिकणार नाही, अशा शब्दात सरकारला सुनावले. दरम्यान, त्यांच्या या नाराजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटण … Read more

साताऱ्यात येताच अजितदादादांच्या डोक्याचा चढला पारा, ‘या’ कारणावरून अधिकाऱ्यांवर संतापले

Satara News 88 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी साताऱ्यातील विकासकामांचा निधी रखडत असल्याची माहिती अजितदादांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी मागचा फूडचा विचार न करता लगेसिव्ह तडकाफडकी आपलया गाडयांचा ताफा घेत सातारा येथील शासकीय विश्रामगृह गाठले. आणि तेथे अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी … Read more

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, तीव्रता 3.1 रिश्टर स्केल

Koyna Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता. कोयना धरण सुरक्षित भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठेही पडझड झाली नसल्याची … Read more