सातारा शहरातील पहिलाच गुन्हा : पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

Satara News 31 1

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण एकनाथ यादव (रा. धादमे कॉलनी, करंजे पेठ, सातारा) अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोग्य निरीक्षक यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची … Read more

कर्नल संतोष महाडिक स्मारकाची शान वाढवणार ‘टी 55′ रणगाडा!’, नगरपालिका करणार देखभाल

Satara News 20240619 081714 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील डॉ. सुभाषचंद्र बोस चौक परिसरात सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक विकसित करण्यात आले आहे. या स्मारकाच्या परिसरात एकात्मिक सेना मुख्यालयाच्या वतीने शौर्यवाहन म्हणून ‘टी 55’ रणगाडा ठेवला जाणार आहे. पुणे येथील संरक्षण दलाच्या खडकी मुख्यालयाकडून याबाबतचे आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. … Read more

कास धरणातील पाणी पावसामुळे झाले गढूळ; पालिकेने केलं महत्वाचं आवाहन

Satara News 20240614 075252 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणातील पाणी पावसामुळे गढूळ झाले असून, काही पेठांमध्ये माती मिश्रित पाणी येऊ लागले आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात … Read more

सातारा पालिकेची सुट्टी दिवशीही 22 फलकांवर धडक कारवाई

Satara News 20240609 093637 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेने शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलक काढून टाकले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेच्या शहर विकास विभागाने उसंत न घेता ही कारवाई सुरु ठेवली.पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय ते कूपर बंगला यादरम्यान दीड तास झालेल्या कारवाईत हे फलक जप्त करण्यात आले. सातारा पालिकेने … Read more

सातारा पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याच्या एक हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण

Satara News 29

सातारा पालिका । सातारा पालिकेच्या वतीने सातारा शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यावर हरकती देखील स्वीकारण्यात आल्या. दाखल झालेल्या सुमारे एक हजार हरकतींवर गुरुवारी अखेर सुनावणी पूर्ण करण्यात आली. ही सुनावणी मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगर रचनाकार प्रमोद ढाणके यांच्यासह इतर सदस्यांच्या समिती समोर पालिकेत पार पडली. सातारा पालिकेच्या वतीने आगामी … Read more

घंटागाडी चालकांचे साताऱ्यातील हुतात्मा स्मारक परिसरात काम बंद आंदोलन

Satara News 20240602 092942 0000

सातारा प्रतिनिधी | किमान वेतन कायद्याप्रमाणे पगाराची मागणी करणार्‍या तीन घंटागाडी चालकांना संबंधित ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केल्याने, संतप्त घंटागाडी चालकांनी हुतात्मा स्मारक परिसरात शनिवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात एकही गाडी बाहेर न पडल्याने शहराच्या काही भागात कचरा संकलन होऊ शकले नाही. सातारा पालिकेने कचरा संकलनाचा ठेका स्वातंत्र्यवीर सावरकर मजूर सेवा संस्थेला … Read more

सातारा पालिकेत प्रारूप विकास आराखड्यावर ‘इतक्या’ जणांकडून हरकती दाखल

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सातारा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून तब्बल १ हजार ८५ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर पालिकेत मंगळवारपासून (दि. २८) सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १७७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले. … Read more

पालिकेच्या अल्टिमेटमनंतर 39 होर्डिंगचा अहवाल सादर; तर 8 जणांकडून मुदतीची मागणी

Satara News 4 2

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या वतीने शहरातील होर्डिंग्जधारकांना आपला स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील पाच व्यावसायिकांनी ३९ होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल मंगळवारी पालिकेकडे सादर केला. तर आठ होर्डिंगधारकांनी अहवाल सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, पालिकेने बजावलेल्या नोटिसीचा कालावधी संपुष्टात आल्याने प्रशासनाने मुदतवाढ … Read more

…तर होर्डिंग उतरवून खर्चही वसूल करणार; सातारा पालिकेने दिला कारवाईचा इशारा

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिकेने शहरातील सर्व फ्लेक्स व होर्डिंग धारकांना चोवीस तासांच्या आत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालासह अन्य दस्तऐवज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येत असल्याने संबंधित होर्डिंग, फ्लेक्स अनधिकृत समजून ते हटविले जातील. शिवाय या कारवाईसाठी येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून वसूल केला जाईल, … Read more

घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका झाली सतर्क; मुख्याधिकाऱ्यांनी दिले होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका चांगलीच सतर्क झाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सातारा शहरातील सर्व होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस जारी केली असून होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. मुंबईतील घाटकोपर येथे काल … Read more

सातारा पालिकेने 265 जणांना बजावली दंडात्मक कारवाईची नोटीस

Satara News 2024 03 19T190642.315 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सातारा शहरातील तब्बल २६५ बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या नळनधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, दंड भरून नळकनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, सातारावासीयांना पाणीटंचाईबरोबरच पाणीकपातीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका … Read more

पुलाच्या कामावेळी जलवाहिनी फुटल्याने शाहूपुरीत पाणीपुरवठा झाला ठप्प

Satara News 2024 03 13T151128.409 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आज सकाळी या कामासाठी खोदकाम केले जाय होते. … Read more