नगरपालिकेकडून सातार्‍यात गणेश विसर्जनासाठी 110 टनी क्रेन अन् 9 पथके तैनात

Satara News 20240917 082030 0000

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यात गणेश विसर्जनसाठी बुधवार नाका या मुख्य विसर्जनस्थळी 110 टनी क्रेन तैनात करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जनासाठी नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी 9 पथके तयार केली आहेत. त्यामध्ये सुमारे 229 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. विसर्जन मार्ग तसेच विसर्जनस्थळी सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. सातार्‍यात श्री गणेश विसर्जनाच्या … Read more

सातारा शहरात पालिकेतर्फे 4 ठिकाणी 150 किलोवॅटचा सोलर प्रकल्प

Satara News 20240819 143325 0000 scaled

सातारा प्रतिनिधी | सद्यस्थितीत विजेची मागणी वाढत चालली असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढावा, यासाठी कृषी सौर वाहिनी, पीएम सूर्यघर अशा योजना हाती घेतल्या आहेत. पालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत शहरात चार ठिकाणी १५० किलोवॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले … Read more

सातारकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून होणार पाणीकपात

Satara News 66

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून जिल्ह्यातील तलाव, धरणांमध्ये मोबल्क पाणीसाठा झाला आहे. सातारकरांना पाणीपुवठा करणाऱ्या कास धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. मात्र, सातारकरांना पाणीटंचाईला सामोरं जाव लागणार आहे. कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक … Read more

हर घर तिरंगा अभियानांतर्गत साताऱ्यात निघाली तिरंगा रॅली; हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Satara News 20240814 082154 0000

सातारा प्रतिनिधी | हर घर तिरंगा अभियानांतर्गत सातारा नगर परिषदेच्यावतीने शिवतीर्थ ते स्मृती उद्यानापर्यंत मंगळवारी तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले. यावेळी तिरंगा रॅली व बाईक रॅलीला नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील १५ विद्यालये व ५ महाविद्यालये यांचे एकूण 1 हजाराहून विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्यासह, … Read more

साताऱ्यात रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रकरणी 9 ठेकेदारांना नोटीस; दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश

Satara News 20240805 090841 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली असून, या प्रकरणी नऊ ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. पावसाने उघडीप देताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून शहरातील काही मुख्य तसेच अंतर्गत भागातील … Read more

साताऱ्यातील 195 वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव लागला वाहू; पश्चिम भागाचा पाणीप्रश्न अखेर निकाली

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तलाव, ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा सुमारे १९५ वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने सहा वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढलयामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झाली आहे. … Read more

साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात ‘रिपाईन’चे अनोखे आंदोलन

Satara News 20240715 083903 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पावसाच्या पाण्यामुळे मोठे तळे साचले आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्या निषेधार्थ ‘रिपाईन’च्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रिपाई एचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ओव्हाळ, सातारा शहराध्यक्ष सिद्धार्थ समिंदर, विजय ओव्हाळ, … Read more

सातारा पालिकेची पोवई नाक्यावरील अतिक्रमणावर धडक कारवाई

Satara News 20240713 100330 0000

सातारा प्रतिनिधी | पोवई नाक्यावरील टपाल कार्यालयाच्या सुशोभीकरणाला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आली. सूचना देऊनही संबंधितांनी टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या न काढल्याने पालिकेला ही कारवाई करावी लागली. टपाल कार्यालयाने मुख्य इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शासनाकडून अडीच कोटींचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात रंगरंगोटी, संरक्षक … Read more

साताऱ्यातील ‘या’ भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Satara News 20240702 121642 0000

सातारा प्रतिनिधी | महावितरणच्या शेंद्रे उपकेंद्रात बिघाड झाल्याने मंगळवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहापूर योजनेचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारच्या सत्रातील यशवंत गार्डन टाकी माध्यमातून पाणीपुरवठा होणार नाही. याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. … Read more

सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी; संग्रहालय परिसरातील हातगाड्या पालिकेने हटवल्या

Satara News 20240701 201743 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या आवारात लागलेली हातगाड्यांची रांग हळूहळू कमी होऊ लागली आहे. पालिकेने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी दुपारी येथील 10 विक्रेत्यांकडून आपल्या हातगाड्या स्वत:हून हटविण्यात आल्या. उर्वरित हातगाड्या हटविण्यासाठी हाॅकर्स संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल; परंतु पालिकेने विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. छत्रपती … Read more

6 मिनिटे 35 सेकंदांची सातारा पालिकेतील महिला अधिकाऱ्याची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

Satara News 20240701 170758 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, या ऑडिओ क्लिपने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ६ मिनिटे ३५ सेकंदांची ही क्लिप असून यातील पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतचा संवाद चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महिला अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात … Read more

कासच्या पाणीकपात अन् अपुरा पाणीपुरवठ्यामुळे सातारकर झाले हैराण

Satara News 20240630 140235 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नसला तरी मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरीही सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही. परिणामी कास तलावातून वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा … Read more