साताऱ्यातील गोडोलीतील ओढ्यावर पालिका उभारणार सांडपाणी प्रकल्प

Satara News 71

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण केले जात असून या तळ्यात येणाऱ्या ओढ्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निअरण्य पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सभेत घेण्यात आला. याचबरोबर सातारा शहरातील हेरिटेज वास्तू परिसर ‘नो हॉकर्स झोन’ व या ठिकाणी फ्लेक्सलाही बंदी करण्याचा निर्णय देखील सभेत घेण्यात आला. सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजीत … Read more

साताऱ्यात घरामध्ये शिरले ड्रेनेजचे पाणी; रहिवाशांवर स्थलांतर करण्याची वेळ

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यामध्ये रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढलयामुळे कण्हेर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला. रविवारी दिवस रात्रभर जोरदार सरी कोसळल्यामुले ठीक ठिकाणी रस्ते खचले, छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, साताऱ्यात समर्थ मंदिर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी तसेच ड्रेनेज फुल्ल झाल्याने त्याचे दुर्गंधीयुक्त पाणी … Read more

साताऱ्यात नगरपालिकेची होर्डिंग्ज जप्तीची कारवाई जोमात

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगरपालिकांनी शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातारा पालिकेनेही सहभागी होत साताऱ्यात अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा दिल्या. तर 8 दिवसात १५ होर्डिंग्ज जप्तीची कारवाई केली आहे. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा पालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईमुळे सातारा शहराला लागलेले … Read more

साताऱ्यात धोकादायक इमारतीत नागरिकांचा जीव टांगणीला; पालिका प्रशासनाकडून नोटीस

Satara News 9

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की, अनेक शहरातील धोकादायक इमारतीं कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून पावसाळा सुरु झाली अशा धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्यांना नोटीस देखील दिली जाते. सध्या सातारा शहरात शंभरी पार केलेल्या अशा धोकादायक इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. आजही हजारो नागरिक अशा धोकादायक इमारतींमध्येच जीव … Read more

घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका झाली सतर्क; मुख्याधिकाऱ्यांनी दिले होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका चांगलीच सतर्क झाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सातारा शहरातील सर्व होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस जारी केली असून होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. मुंबईतील घाटकोपर येथे काल … Read more