साताऱ्यात लवकरच सुरु होणार MIDC चे प्रादेशिक कार्यालय, अनेक रोजगाराच्या उपलब्ध होणार संधी
सातारा प्रतिनिधी | राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाची सात प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सात प्रादेशिक कार्यालयामध्ये साताऱ्याच्याही समावेश आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननेही पाठपुरावा ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. यामध्ये सातारा, सोलापूर, बारामती, नगर, जळगाव, अकोला व चंद्रपूरचा समावेश आहे. या कार्यालयांचा आकृतिबंध दहा महिन्यांच्या आत वित्त … Read more