उपबाजार व्यापारी संकुल उभारणीस शासनाकडून मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल 15 एकर जागेवर 130 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी -सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यंत्री देवेंद्र … Read more

सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या बैठकीत आले खरेदीवर तोडगा; प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

Satara News 13 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सरसकट आले खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नुकतीच एक महत्वाची बैठक घेण्यात आली. … Read more

सातारा बाजार समितीत झाली कोटीची उलाढाल; कांदे-बटाटेसह झाली भाज्यांची आवक

Satara News 2024 02 27T191620.702 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करुन कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल सोमवारी जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते ते आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू केले. त्यामुळे आज दिवसभरात एक कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. तसेच सातारा बाजार समितीत तर कांदा … Read more

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद मुळे 1 कोटीची उलाढाल ठप्प

Satara News 2024 02 26T173422.874 jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासनाने नुकताच अक महत्वाचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतलयांमुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक कोटींची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई … Read more