साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच उमेदवारी, ‘या’ खासदाराने केला दावा

Satara News 20240326 140850 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. अशात भाजपचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याचे खा. निंबाळकरांनी म्हंटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पृथ्वीराजबाबांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Prithviraj Chavan News 20240324 210316 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीसाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या … Read more

Udayanraje Bhosale : BJP च्या पहिल्या यादीत नाव न आल्याने खा. उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले की…

Satara News 2024 03 16T115826.305 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली उमेदवारी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 20 जणांचा समावेश देखील करण्यात आला. या पहिल्या यादीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे नाव असणार असा विश्वास खा. उदयनराजेंच्या समर्थकांना होता. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत खा. उदयनराजेंचे नाव नव्हते. शिवाय भाजपकडून उमेदवारी … Read more

Ramraje Naik Nimbalkar : सातारा लोकसभेची जागा अजितदादा गटाकडे; रामराजे नाईक निंबाळकरांना उमेदवारी निश्चित?

Satara News 2024 03 15T202717.634 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत निर्णय होत नव्हता. महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत न झाल्यामुळे जागावाटपाची बोलणी लांबली असली तरी भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्या उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दरम्यान, आज अजित पवार गटाने मागणी … Read more