खासदार उदयनराजे अचानक दिल्लीला रवाना, उमेदवारीचा गुंता सुटणार?

Satara News 20240321 064244 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटायला तयार नाही. तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना झाले आहेत. राजे समर्थकांचे फोन अचानक आऊट ऑफ कव्हरेज लागू लागल्याने राजांच्या दिल्लीवारीच्या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा लोकसभेत पुढच्या दाराने सभागृहात पोहोचण्याचा चंग बांधला आहे. … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : जिल्ह्यातील मराठा समाजाचे 2 उमेदवार लढवणार लोकसभा निवडणूक; ‘या’ गावात घेतली शपथ

Satara News 2024 03 20T125820.662 jpg

सातारा प्रतिनिधी । देशात लोकसभा निवडणूक घोषणा झाल्यानंतर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. अशात अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या या लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha Election 2024) उमेदवार निश्चिती केल्या जात आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार … Read more

राजकीय उमेदवारांच्या प्रचारात शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्यास होणार कारवाई!

Satara News 2024 03 19T193530.097 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांची पदयात्रा, प्रचार आणि उद्घाटन आदी कार्यक्रमांसाठी अनुमती घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमतींसाठी ‘एक खिडकी’ योजना चालू करण्यात आली आहे. विनाअनुमती निवडणुकीशी संबंधित कोणताही कार्यक्रम राबवल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच विविध राजकीय उमेदवारांच्या प्रचाराला शासकीय … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सातारा पोलिस ॲक्शन मोडवर

Satara News 2024 03 18T161715.724 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी त्यांच्याकडून तब्बल 4 हजार 500 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी कराड प्रशासन सज्ज; दक्षिण- उत्तरेतील 324 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार

Karad News 71 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) साठी कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी कराड प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व कराड उत्तरचे निवडणूक … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : ‘सातारा लोकसभे’साठी जिल्हा प्रशासन सज्ज; ‘या’ महत्वाच्या गोष्टींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती

Satara News 2024 03 17T162323.522 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) चा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डूडी यांनी निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फलटण प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phaltan News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने काल लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) ची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारनंतर देशात आचार संहिता लागू झाली. या दरम्यान, माढा लोकसभा मतदासंघांपैकी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली असून … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर; मतदान अन् मतमोजणी ‘या’ दिवशी होणार

Satara News 2024 03 16T170925.575 jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केल्या. देशात एकूण 7 टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी घेतली आ. शिवेंद्रराजेंची भेट; कमराबंद नेमकी काय केली चर्चा?

Satara News 2024 03 16T150759.956 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदार (Satara Lok Sabha Election 2024) संघासाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसली तरी साताऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. आज एकीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले … Read more

खासदारकीच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार? आजी-माजी सैनिक घेणार लवकरच निर्णायक भूमिका

Satara News 68 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची (Satara Lok Sabha Election 2024) कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणत्याच वरिष्ठ नेत्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून जेष्ठ नेते श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित … Read more