कराडच्या शामगांव घाटात स्थिर निगराणी पथकाचा राहणार ‘वॉच’

Karad News 85 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाईसाठी विविध पथके देखील तैनात करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने वाहनांची तपासणी कारण्यासाठी स्थिर निगराणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून शामगांव घाटात नुकतीच वाहनांची तपासणी देखील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्थापन … Read more

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे तीन दिवस उरले असताना आज भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. काल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उदयनराजे … Read more

‘आपलं नाणं खणखणीत,चिंता करण्याची गरज नाही’; शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Satara Political News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्वत: शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह ‘मविआ’तील नेत्यांनी देखील साताऱ्यात उपस्थिती लावली. महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरल्यानंतर … Read more

निष्ठावंत शिलेदारासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल; ‘मविआ’तर्फे जोरदार शक्तिप्रदर्शनाने शिंदेंच्या उमेदवारीचा भरणार अर्ज

Satara Political News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार शशिकांत शिंदे याना उमेदवारी देण्यात आली आहे. या निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी स्वत: शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसह महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात घड्याळाची टिकटिक वाजणार की कमळाला संधी मिळणार? महायुतीच्या उमेदवाराचा आज मुंबईत होणार फैसला

Satara Political News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शिंदे मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नसल्याने मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन

Satara News 2024 04 14T124428.979 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोग आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहिर केली आहे. सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापनच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने नागरिकांना काही शंका किंवा काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे 24 … Read more

निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषीत : जितेंद्र डुडी

20240402 171616 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणुक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत. यामध्ये- 45 सातारा लोकसभा मतदार संघातर्गत 256- वाई विधानसभा मतदार संघातर्गत- 454, 257- कोरेगाव विधानसभा मतदार … Read more

पाटणला महाविकास आघाडीचा शनिवारी संवाद मेळावा

Patan News 20240327 172028 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा ‘संवाद मेळावा’ शनिवार दि. ३० मार्च रोजी ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे दुपारी १२:३० वा. होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज … Read more

साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली महत्वाची बैठक; ‘या’ तारखेपासून पदाधिकारी विधानसभा मतदारसंघनिहाय दौऱ्यावर

Satara News 2024 03 23T194144.231 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असला तरीही दि. २६ पासून विधानसभा मतदारसंघात एकत्रित प्रचार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढणार आहे. तर महायुतीत … Read more

Abhijit Bichukle : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सातारा लोकसभेची निवडणूक लढणार…

Satara News 2024 03 23T175049.467 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकीकडे उदयनराजेंची उमेदवारीसाठी पळापळ सुरु असताना दुसरीकडे महायुतीत अजित पवार गटाने देखील सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या दरम्यान, आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी मी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा … Read more

लोकसभा निवडणुक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार

Satara News 2024 03 23T160935.070 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची (Satara Lok Sabha Election 2024) आचार संहिता जाहीर झाली आहे. या दरम्यान, आदर्श आचार संहितेचे कुणी भाग करू नये. जर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई देखील केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग व प्रशासनाकडून 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. तसेच “नागरिकांनी … Read more

Udayanraje Bhosale : उदयनराजे शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत ठाण मांडून; इकडं नरेंद्र पाटलांनी भाजपकडं मागितलं तिकीट

Narendra Patil News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे सध्या दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. उदयनराजेंचा दिल्लीतील आजचा तिसरा दिवस असून आज त्यांची भेट अमित शाह यांच्याशी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इकडे साताऱ्यात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. 2019 लोकसभेला शिवसेनेच्या … Read more