सातारा लोकसभेसाठी दाखल केलेल्या दिग्गजांच्या अर्जांची आज छाननी

Satara News 4 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी १६, तर शेवट्या दिवसा अखेर एकूण २४ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांसह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जांची आज दि. २० रोजी छाननी केली जाणार आहे. या छाननीत कुणाकुणाचे अर्ज … Read more

Narendra Modi : कराडात तब्बल 20 एकरावर नरेंद्र मोदींची ‘या’ दिवशी होणार भव्य सभा

Narendra Modi News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याकडून जोरदारपणे प्रचार केला जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील भाजपमधील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असून त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराडमध्ये येत्या मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित … Read more

‘अजितदादांमध्ये दुर्योधन लपला असेल तर…’; बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी सुनेत्रा पवारांना दिला ‘हा’ सल्ला

Abhijit Bichukale News 20240420 093549 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बेधडक वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जोरदार फटकेबाजी केली. आज मतदारच विकले जात नाहीत, तर त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधीसुध्दा विकले जातायत, हे आपण २०१९ पासून बघतोय. आजकाल या नेत्यांची भाषा पाहा. अजितदादाच परवा जन्मदरावर बोलताना मुली पुढे द्रौपदी होतील, असं … Read more

सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 नामनिर्देशनपत्र दाखल; अर्जांची संख्या झाली 33

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस पार पडला. आज शेवटच्या दिवशी एकूण 16 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर आतापर्यंत एकूण जिल्ह्यातून 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी वैशाली शशिकांत शिंदे (रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सिमा सुनिल पोतदार … Read more

‘लोकसभे’च्या आखाड्यात अभिजित बिचुकलेंनी थोपटले दंड; भरला उमेदवारी अर्ज

Satara News 20240419 173924 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह वाजतगाजत उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांच्या विरोधात ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या … Read more

सातारा लोकसभेचे ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार शशिकांत शिंदे आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

Shashikant Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदेयांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरउमेदवारास आपली संपत्ती देखील सांगावी लागते. दरम्यान, शिंदेंनी निवडणूक आयोगास दिलेल्या नामनिर्देशन पत्रातील नोंदींनुसार शिंदे हे कोट्यधीश असून, त्यांच्यासह पत्नीकडे ५० कोटींहून अधिक रक्कमेची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. याशिवाय … Read more

उमेदवारी अर्ज भरताच उदयनराजेंचा पवारांवर निशाणा; म्हणाले, घोटाळे दाबण्याचा हा कसला यशवंत विचार…

20240419 090712 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जलमंदिर पॅलेस येथून बैलगाडीतून येवून ते महारॅलीत सहभागी झाले. बैलगाडीचा कासरा खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजेंच्या हाती होता. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘घोटाळे दाबण्याचा … Read more

उदयनराजे भोसले आज भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थिती

Satara News 20240418 122221 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी गांधी मैदानावरून महारॅली काढण्यात येत असून या महा रॅलीस सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे … Read more

जिल्ह्यात भाजपची ताकद किती वाढली? शिवेंद्रराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी काल भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. भाजपासून त्यांची घोषणा झाली असली तरी त्यांच्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? जिल्ह्यात कुणाची ताकद किती? याची देखील चर्चा सुरु झाली … Read more

Sharad Pawar : राज्यभरात 22 दिवसांत शरद पवार घेणार 50 सभा; सातारा जिल्ह्यात होणार ‘इतक्या’ सभा

Sharad Pawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार असून ते राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार आहेत. सभांच्या माध्यमातून पवार थेट जनतेत जाणार आहे. एकूण 50 सभांपैकी सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यात त्यांच्या तब्बल 5 सभा होणार आहे. … Read more

जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केद्रांवर असणार ‘या’ आवश्यक सोयी- सुविधा

Satara News 2024 04 17T140738.412 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी किमान आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी म्हंटले. दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या संघटनाच्या स्वीपच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या … Read more

Abhijit Bichukle : उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? उदयनराजे आत्मपरीक्षण करा : अभिजित बिचुकले

Satara News 2024 04 17T120712.237 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बिगबॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे उतरले असून ते येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी उदयनराजेंसह नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आपली उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. दोन रुपयाची दारू … Read more